‘तलाठी दाखवा, बक्षीस मिळवा’ मालवणात अनोखे आंदोलन

सामना प्रतिनिधी । मालवण महसूल प्रशासनाचे सातबारा संगणकीकृत करण्याचे काम तलाठ्यांकडून सुरू असल्याने नागरिक व शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. याबाबत महसूल प्रशासनाचा निषेध व्यक्त करत...

श्री माऊली मंदिराच्या कलशाचे जल्लोषात वाफोली गावात आगमन

सामना ऑनलाईन । बांदा सावंतवाडीपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाफोली गावातील श्री देवी माऊली मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सध्या अखेरच्या टप्प्यात आहे. येथील पंचायतन देवतांचा...

नाणार राहणार, प्रकल्प गेला; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी नाणार असो की जैतापूर, माझ्या कोकणाची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर तुमची राख केल्याशिवाय राहणारा नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...

नाणारच्या अतिभव्य सभेसाठी तयारी पूर्ण, उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे तमाम जनतेचे लक्ष

लक्ष्मीकांत घोणसेपाटील, रत्नागिरी ‘रिफायनरी हटाव, कोकण बचाव’चा नारा बुलंद झाला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या गावागावांत संघर्षाच्या मशाली पेटल्या आहेत. तशात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाणारमध्ये येत...

उद्धव ठाकरे आज नाणारमध्ये

सामना ऑनलाईन । रत्नागिरी ‘रिफायनरी हटाव, कोकण बचाव’चा नारा बुलंद झाला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या गावागावांत संघर्षाच्या मशाली पेटल्या आहेत. तशात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सोमवारी...

पाण्यासाठी हजारो गावकऱ्यांनी जमीन खरवडली

सामना प्रतिनिधी । पोलादपूर जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्री वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या तालुक्यातील १४ गावांमध्ये आजपासून श्रमदानाला मोठ्य़ा उत्साहात सुरुवात झाली. कापडे बुद्रुक...

शेकापच्या ‘बाब्या’साठी सरकारी आदेश धाब्यावर

सामना प्रतिनिधी । अलिबाग आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचे ते ‘कार्टे’ असे नेहमीच म्हटले जाते. रायगड जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शेकापचा कारभारही असाच काहीसा झाला असून एका...

आंबा-काजू कोकणचा मेवा, रिफायनरी गुजरातला नेवा!

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी ‘आंबा-काजू कोकणचा मेवा, रिफायनरी गुजरातला नेवा’, ‘रिफायनरी हटवा, कोकण वाचवा’, ‘रिफायनरी नको नको नकोच’, ‘एकच जिद्द, रिफायनरी रद्द’ असा आक्रोश आता...

बोटीवरील इंजिनची चोरी

सामना प्रतिनिधी । मालवण देवबाग मोबारवाडी येथील तुकाराम चंद्रकांत तांडेल यांच्या प्रवासी बोटीवरील इंजिनची चोरी झाली आहे. याबाबत मालवण पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली आहे. देवबाग...

समुद्र खवळला : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळसदृश स्थिती

सामना प्रतिनिधी । मालवण उत्तरेकडील वार्‍यांचा जोर वाढल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्या रात्री साडे अकरापर्यंत अशीच स्थिती राहणार आहे....