रस्ता डांबरीकरणाचे काम ग्रामस्थांनी रोखले

सामना ऑनलाईन । मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत गोळवण रस्त्यावर सुरु असलेले डांबरीकरणाचे काम निकृष्ठ होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी शनिवारी (१४) काम रोखले....

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे मालवण येथे उद्घाटन 

सामना ऑनलाईन । मालवण प्रतिनिधी  योगाची महती आज जगभर पोचू लागली आहे. गेली ४५ वर्षे योगाच्या स्पर्धा होत असून या योगाला भारतीय ऑलीम्पिक संस्थेची इतर...

मुंबई गोवा महामार्ग भूसंपादन अधिकारी प्रेमलता जैतू यांची बदली 

सामना ऑनलाईन । पनवेल पेणच्या प्रांत आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे-इंदापूर दरम्यानच्या ८४ किलोमीटरच्या जमीन संपादनासाठी नियुक्त भूसंपादन अधिकारी प्रेमलता जैतू यांची बदली करण्यातअाहे....

एका दिवसात तयार होतात 3 लाख कॉम्प्युटर व्हायरस

सामना ऑनलाईन, रत्नागिरी एका दिवसामध्ये 3 लाख कॉम्युटर व्हायरस तयार होतात अशी धक्कादायक माहिती क्विकहिल टेक्नॉलॉजी लिमिटेडचे सीओओ विजय म्हसकर यांनी दिली. रत्नागिरीमध्ये आयोजित पत्रकार...

दिडशे वर्ष जुन्या घरात गुप्तधनासाठी खोदकाम,११ जणांना अटक

सामना ऑनलाईन,दाभोळ दिडशे वर्ष जुन्या घरामध्ये खोदकाम करत असलेल्या ११ जणांना दाभोळ पोलिसांनी अटक केली आहे. दाभोळ पोलीस रात्री पेट्रोलिंग करत असताना वरचा मोहल्ला गणपती...

श्री देव मार्लेश्वराचा विवाह सोहळा संपन्न

जे.डी.पराडकर,सामना ऑनलाईन अखंड राज्यातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव मार्लेश्वरचा विवाह शनिवारी दुपारी सनई चौघडय़ांच्या सुरात आणि मंगलाष्टका मंत्रोपचारांच्या मंगलमय वातावरणात कोंडगावची श्री देवी गिरिजा...

मासेमारीसाठी सुरुंच्या झाडांची चोरी: नौकेसह केरळच्या सहा खलाशाना पकडले

मालवण मालवण तळाशील तोंडवळी किनारपट्टीवर केरळ राज्यातून आलेल्या नौकेतील सहा खलाशांनी तळाशील येथील सुरुच्या वनातील झाडांची कत्तल करून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री ८...

प्रथमेश लघाटेच्या संगीत मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध

सामना ऑनलाईन । संगमेश्वर संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्वरतरंग या संगीत मैफिलीत कोकण गंधर्व प्रथमेश...

पर्यटन व्यवसायिकांकडून चिवला बीचवर स्वच्छता मोहीम

सामना ऑनलाईन । मालवण  'आपला समुद्रकिनारा आपणच स्वच्छ ठेवावा' या उद्देशाने चिवला बीच वॉटरस्पोर्ट संस्था, हॉटेल व लॉजिंग व्यवसायिक आणि स्थानिक रहिवासी यांच्यावतीने श्रमदानातून धुरीवाडा...

मुख्याध्यापकांच्या मनमानीमुळे विद्यार्थ्यांची शाळा रस्त्यावर

सामना ऑनलाईन, मालवण मालवण तालुक्यातील बेलाचीवाडी इथल्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजेसिंग गावित हे मनमानी कारभार करत असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. या...