महिला सरपंचाला चुकून गेलेला मिसकॉल उपसरपंचाला पडला महागात

सामना प्रतिनिधी । मालवण तालुक्यातील एका गावातील महिला सरपंचाला रात्रीच्या वेळी चुकून गेलेला मिस कॉल उपसरपंचाला चांगलाच महागात पडला. महिला सरपंचाच्या पतीने उपसरपंचाला घरी बोलवून...

पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांची जेएनपीटीला भेट

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची पाहणी व कामकाज समजून घेण्यासाठी पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी शुक्रवारी जेएनपीटीला भेट दिली....

जेएनपीटीत तीन सुपर पोस्ट पॅनामॅक्स शिप टु शोअर क्युसी क्रेन्स दाखल

सामना प्रतिनिधी । उरण जेएनपीटीच्या चौथ्या अर्थात भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये ( बीएमसीटी ) ६५ टन क्षमतेच्या आणखी तीन सुपर पोस्ट पॅनामॅक्स शिप टु शोअर...

नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाटळ नदी खळखळून वहाणार

सामना प्रतिनिधी । कणकवली नाटळ येथील ग्रामविकास मंडळ, नाटळ ग्रामस्थ यांचा लोकसहभाग व लोकवर्गणी आणि नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाटळ गावातील ९ किमी लांबीच्या...

रिफायनरीविरोधात शिवसेनेचे आंदोलन पेटले,आमदार राजन साळवींसह ३३ शिवसैनिकांना अटक

सामना प्रतिनिधी । राजापूर राजापूर-नाणार येथे येऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी कंपनीविरोधात आंदोलन केल्यामुळे आमदार राजन साळवी यांच्यासह ३३ शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या या सूडबुद्धी कारवाईमुळे...

शिवसेनेमुळे मुंबईसह कोकणला ‘अच्छे दिन’

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली मोठय़ा प्रमाणावर सागरी किनारपट्टी लाभलेल्या मुंबईसह कोकणचा सीआरझेडच्या आजवरच्या जाचक अटींमुळे रखडलेला विकासाचा मार्ग आता शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मोकळा झाला आहे. सीआरझेडची...

‘फेसबुक’वर हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे घोर विडंबन!

सामना प्रतिनिधी । गोवा कठुआ आणि उन्नाव येथील प्रकरणाचे निमित्त करून काही समाजविघातक प्रवृत्ती देशभरात जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करून जनभावना प्रक्षुब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत....

महिलेच्या खुनाची पोलीसांनी केली उकल

सामना प्रतिनिधी । पेण पेण तालुक्यातील दादरमधील परमानंदवाडी येथे अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले...

रस्ता नसल्याने वृद्धाचा बळी, संगमेश्वरमधील धक्कादायक प्रकार

जे. डी. पराडकर, संगमेश्वर स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे लोटली तरी महाराष्ट्रातील दुर्गम भागातील जनतेचा 'विकास' सोडा पण प्राथमिक सोयी सुविधाही त्यांना उपलब्ध नाहीत. संगमेश्वर तालुक्यातील...

मालवण पालिका घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास १ कोटी ९५ लाख मंजूर

सामना प्रतिनिधी । मालवण मालवण नगरपरिषदेला 'स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शहरे हागणदारीमुक्त करणे व शहरे घनकचरा व्यवस्थापन...