सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १६ ऑक्टोबरला मतदान

सामना प्रतिनिधी, सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्गातील ३२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एका महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला असून गावपातळीवर निवडणुकांचे फड रंगू लागले आहेत. या निवडणुकीस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी...

रुग्णालयाची जनरेटर सेवा ६ महिन्यांपासून बंद, तातडीच्या शस्त्रक्रिया ठप्प

सामना प्रतिनिधी, चिपळूण जिल्हा उपरुग्णालयाचा दर्जा असणाऱ्या कामथे रुग्णालयाची प्रशासकीय व्यवस्थापन सेवा व्हेंटिलेटरवर असून मागील सहा महिन्यांपासून जनरेटर सेवा बंद आहे. त्यामुळे महिलांची नसबंदी, सिझेरियन,...

पावसाने झोडपले; वादळी वाऱ्यासह संततधार

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रविवारपासून संततधार पावसाने झोडपले आहे. वादळी वारे आणि दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक आणि खासगी...

घटस्थापना कुठे? २१ तारखेला जाहीर करणार

सामना प्रतिनिधी । कणकवली नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्गात काँग्रेसविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले आणि ‘आता पुढे काय’ या प्रश्नाचे उत्तर २१ तारखेला देईन असे जाहीर...

निगडी-सावरी रस्त्यावर वाहनांना खड्ड्यांचा ब्रेक

सामना प्रतिनिधी, मंडणगड तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडून सावरी-निगडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांनी वाहनांना ब्रेक लागत आहे. आंबवडे ते निगडी ७ कि. मी....

रत्नागिरीच्या जयदीपला मिस्टर युनिव्हर्सिटी किताब

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी मुंबई विद्यापीठाच्या ४९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवात गो. जो. महाविद्यालय रत्नागिरीच्या जयदीप परांजपेने मिस्टर युनिव्हर्सिटी हा किताब पटकावला. कोकणातील विद्यार्थ्याने हा किताब पटकावण्याची...

कादवन येथील खैरे बहिणींचे बॉक्सिंगमध्ये सुयश

सामना प्रतिनिधी, मंडणगड मंडणगड तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग असलेल्या कादवन गावातील सेजल आनंद खैरे आणि शेफाली आनंद खैरे या दोन सख्या बहिणींनी बॉक्सिंग स्पर्धेत अनुक्रमे...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी रखडली

सामना प्रतिनिधी, सिंधुदुर्गनगरी शासनाने जाहप्र केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अद्यापि जिल्ह्यातील तब्बल ५३ हजार ८०४ एवढया शेतकऱ्यांनी आपली ऑनलाइन नोंदणी केलेली नाही....

गणेशोत्सव हंगामात राजापूर आगाराला ४४ लाख ७६ हजारांचे विक्रमी उत्पन्न

सामना प्रतिनिधी, लांजा गणेशोत्सव हंगामात राजापूर आगाराने सुमारे ४४ लाख ७६ हजार ५६८ रुपये इतके विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. मुंबई-राजापूर, राजापूर-मुंबई, पुणे-कोल्हापूर या मार्गावर सोडण्यात...