कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत वाढवून द्या!

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सरकारने सुरू केली. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना महा ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज भरावे लागत आहेत....

संगमेश्वरला बंद घरातून ७ लाखांचा ऐवज लंपास

सामना प्रतिनिधी, देवरुख संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे रेमजे वाडीतील एक महिना बंद असलेल्या घरातून अज्ञात चोरट्याने ७० हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि ६ लाख ६० हजारची...

रत्नागिरीत बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी सरकारच्या बँकिंग सुधार कार्यक्रमाला विरोध करत सार्वजनिक बँकांच्या खासगीकरण धोरणाविरोधात आज बँक कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने पुकारलेल्या देशव्यापी संपाला रत्नागिरीमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद...

गणपतीसाठी कोकणमार्गावर पोलिसांचा जागता पहारा

सामना प्रतिनिधी, मुंबई गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारने योग्य त्या उपाययोजना केल्या असून प्रत्येक महामार्गावर चोवीस तास पोलिसांचा जागता पहारा ठेवण्यात आला आहे. परिवहन...

गावाक जातास तर असे जा…

सामना ऑनलाईन, मुंबई गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने कोकण गाठण्यासाठी चाकरमान्यांची जबरदस्त लगबग सुरू झाली आहे. कोकणात जाणाऱया एक्सप्रेस गाडय़ा कधीच्याच हाऊसफुल्ल झाल्या आहेत....

पहिल्याच दिवशी कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, ‘तेजस’सह साऱ्या गाड्या चार तास उशिरा

सामना प्रतिनिधी, मुंबई गणेशोत्सवासाठी सोडलेल्या अतिरिक्त गाडयांमुळे पहिल्याच दिवशी कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुरते कोलमडले गेले. या मार्गावरील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सुपरफास्ट ‘तेजस’ गाडीसह साऱ्याच गाड्या...

गणेशोत्सवातील टोलमाफी पास मिळणार पोलीस ठाण्यात

सामना प्रतिनिधी । मुंबई गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी करण्याची घेषणा करण्यात आली. या टोलमाफीसाठी वाहनचालकांना पास देण्यात येणार आहेत. या पाससाठी नागरिकांनी पोलीस...

एसटीच्या १५००, रेल्वेच्या २५६ जादा गाड्या

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ या चाकरमान्यांसाठी यंदा एसटीकडून १५०० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. एसटी बरोबरच कोकण रेल्वेमार्गावरुनही गणेशोत्सव स्पेशलच्या २५६ जादा रेल्वेगाड्या...

रत्नागिरीत २ किलो गांजा पकडला

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी कोल्हापुरातून रत्नागिरीत विक्रीसाठी येणारा गांजा रत्नागिरी शहर पोलीसांनी पकडला. पोलिसांनी २५ हजार ४४० रुपयांचा १ किलो ९२० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. रत्नागिरी...

चार लाखांचा ऐवज चोरणाऱ्याला ४८ तासांत अटक

सामना प्रतिनिधी, मालवण दोन दिवसांपूर्वी मालवण कुंभारमाठ येथील दीपक मिठबावकर यांच्या बंगल्यावर डल्ला मारून सुमारे ४ लाख ११ हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास...