बुलनेट बंदीचा निर्णय ही केंद्र शासनाची ‘हुकूमशाही’ – गोपी तांडेल

सामना प्रतिनिधी, मालवण बुलनेट वापरुन करण्यात येणाऱ्या मासेमारीला कोणत्याही मच्छिमारांचा विरोध नाही, असे असतांना केंद्र शासनाने हुकूमशाही पद्धतीने बुलनेट मासेमारी पद्धतीवर बंदी घातली आहे. किनारपट्टीवरील...

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

सामना प्रतिनिधी। मंडणगड  सामाजिक बांधिलकीच्या न्यायाने जनहितासाठीची शिवसेनेची वाटचाल अव्याहतपणे चालू आहे. या जाणिवेतून जनतेला झटपट आरोग्यसेवा मिळण्यासाठी दापोली आणि मंडणगड तालुक्यांसाठींचा दोन रुग्णवाहिका घेण्यात आल्या. त्याचा...

मालवण – आचरा मार्गावर डंपर पलटी, चार वाळू कामगार गंभीर जखमी

सामना प्रतिनिधी, मालवण मालवण - आचरा मार्गावर भरधाव वेगाने जाणारा डंपर ओझर येथे पलटी झाला. या अपघातात डंपरमध्ये बसलेल्या तेरा वाळू उत्खनन कामगारांपैकी चारजण गंभीर...

रिफायनरी प्रकल्पाला जमीन देणार नाही, उपळे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सुनावले

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी जमीन देण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही प्रकल्पासाठी जमीन देणार नाही अशी ठोस भूमिका...

शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवर स्वच्छता मोहीम

सामना प्रतिनिधी, मालवण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर गुरुवारी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत आमदार...

राष्ट्रवादीतील कलह : सुप्रिया सुळेंसमोरच शेखर निकम – भास्कर जाधव भिडले

सामना प्रतिनिधी, चिपळूण चिपळूण राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोरच बुधवारी चव्हाट्यावर आला. पक्षातील वरिष्ठ पदाधिकारीच समोरा समोर भिडल्याने सुप्रिया सुळे हतबलच...

मालवण किनारपट्टीवर घुसखोरी, मलपी येथील हायस्पीड पोलिसांच्या जाळ्यात

सामना प्रतिनिधी, मालवण महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करुन अनधिकृत मासेमारी करणाऱ्या मलपी (कर्नाटक) येथील एका हायस्पीड नौकेला सिंधुदुर्ग सागरी पोलिसांनी ताब्यात घेतले. सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मालवण-सर्जेकोट...

पेण येथे १० लाखाचा गुटखा जप्त, २ टेम्पोसह एकास अटक

सामना प्रतिनिधी । पेण पेण तालुक्यातील वडखळ येथे अन्न व औषध विभागाने केलेल्या कारवाईत बुधवारी सायंकाळी सुमारे १० लाख रुपयांचा गुटखा व दोन गाड्या जप्त...

गुजरातमध्ये भाजप जिंकली तर पुन्हा जीएसटी वाढवतील!; उद्धव ठाकरे यांचा टोला

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी गुजरात निवडणुकीत भाजपाची पोझिशन टाइट असून खुद्द पंतप्रधान तिथे ५० सभा घेत आहेत. तिथे भाजपा हरली तर मोदी सरकारला देशात थारा...

दोन मालवाहू जहाजांची भीषण टक्कर टळली

सामना ऑनलाईन । उरण उरणच्या समुद्रात सोमवारी रात्री दोन अवाढव्य मालवाहू जहाजांची भीषण टक्कर टळली. कॅप्टनच्या बेपर्वाईमुळे भरसमुद्रात ही जहाजे एकमेकांना घासून पुढे गेली. हादरलेल्या या...