mumbai-goa-highway-traffic

बाप्पा काय ह्या ट्रॅफिक! कोकणातून मुंबईला येण्यासाठी प्रचंड रांगा

सामना प्रतिनिधी । रायगड गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर पुन्हा मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांना वाहतुकीच्या कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे गाड्यांच्या वाहतुकीचा वेग मंदावला...

पेणच्या खाडीतून समुद्री तस्करांना अटक, 44 लाखाचा माल जप्त

राजेश प्रधान । पेण पेण तालुक्यातील दादर, वशेणी खाडीला समुद्री चाचांचा विळखा पडला असून समुद्र किंनाऱ्या लगत असणाऱ्या दादर सागरी, मांडवा, रेवस, धरमतर इत्यादी भागात...

मालवणात रस्त्यावर पडले भगदाड

सामना ऑनलाईन ।मालवण मालवण शहरातील माघी गणेश मंदिर मार्गावरील मुख्य रस्त्यावर सोमवारी सकाळी भगदाड पडले. दरम्यान सुमारे दोन फुटापेक्षा जास्त खोलीच्या या खड्डयांमुळे अपघाताची शक्यता लक्षात...

वासुदेव आला म्हणत …सोन्याचे दागिने घेऊन पळाला

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी वासुदेव आला...वासुदेव आला असं म्हणत दारावर येऊन ‘तुमच्या समस्या काय’ विचारत सोन्याची कर्णफुले घेऊन पोबारा केल्याची घटना रत्नागिरीत घडली. रत्नागिरी पोलीसांनी...

मालवणात अडीच हजार घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन 

सामना । मालवण  'पुढच्या वर्षी लवकर या' च्या गजरात सोमवारी पाच दिवसाच्या गणपती बाप्पां बरोबर गौराईंनाही भक्तिमय वातावरणात मालवणमध्ये निरोप देण्यात आला. दुपारी चार वाजल्यापासून गणेशमूर्ती विसर्जनास...

कुडाळामध्ये पाच दिवसांच्या बाप्पांसह गौराईचे थाटात विसर्जन

सामना प्रतिनिधी । कुडाळ गणपती बाप्पा मोरया... पुढच्यावर्षी लवकर या.. अशा जयघोषात सोमवारी कुडाळ तालुक्यातील पाच दिवसांच्या गणपतीं बाप्पांसह गौराईचे मोठ्या थाटात भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले....

रत्नागिरीत एक लाख हून अधिक घरगुती व 16 सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार...गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला...अशा जयघोषात आज गणपती बाप्पाला भक्तीभावाने...

मालवण समुद्रात घुसखोरी करणाऱ्या पर्ससीन ट्रॉलरवर कारवाई

सामना ऑनलाईन । मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात आठ वावाच्या आत घुसखोरी करत मासळीची लूट करणारे रत्नागिरीतील तीन पर्ससीनचे ट्रॉलर्स मत्स्य व पोलीस प्रशासनाने संयुक्त गस्तीनौकेद्वारे...

आचरा समुद्रात ट्रॉलर बुडाला, 17 खलाशांना वाचवण्यात यश

सामना प्रतिनिधी । मालवण समुद्रात मासेमारी करून परतत असताना आचरा पिरावाडी समुद्र-खाडी नस्तानजीक समुद्रात एक ट्रॉलर बुडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रॉलरवरील 17 खलाशांना...

शिवगौरा दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सामना प्रतिनिधी । उरण नवसाला पावणाऱ्या खोपटा गावातील शिवगौरा उत्सवाच्या दर्शनाला अनेक भाविकांनी गर्दी केली आहे. १९४१ साली उरण तालुक्यातील खोपटे पाटिलपाड्या मधील ग्रामस्थांनी शिवकृपा गौरा ...