ग्रामस्थांच्या संतापाचा फ्यूज उडताच महावितरणची ट्यूब पेटली

सामना ऑनलाईन । कणकवली कमी दाबाच्या समस्येमुळे कसवण-चितरमुळवाडी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री वीज वितरणच्या कणकवली सबस्टेशनला धडक दिली. यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी सबस्टेशनमधील ऑपरेटरला ब्रेकर बंद...

खेड-दहिवली मार्गावरील दरड हटविली

सामना ऑनलाईन, खेड कोकण पट्ट्यामध्ये रविवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे खेड-दहिवली मार्गावर दरड कोसळली होती. तळे झोळीची वाडी इथल्या उतारावर ही दरड कोसळली...

पोलिसांच्या मदतीमुळे पावसाळी पिकनिकला गेलेल्या ५५ विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका

सामना ऑनलाईन, मुंबई मुंबईतील २ महाविद्यालयांचे जवळपास ५५ विद्यार्थी देवकुंड धबधब्यावर पिकनिकसाठी गेले होते. हा धबधबा कुंडलिका नदीवर असून तुफान पावसामुळे या नदीचा प्रवाह अचानक...

महाराष्ट्रात जोरदार बरसला; कोकण, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

सामना प्रतिनिधी । पुणे कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात शनिवारी रात्रीपासून पावसाने धुवाँधार बरसात केली आहे. पालघर जिह्यातील तलासरी येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४७० मिलीमीटर पाऊस...

कोकणचा विकास झाल्यावर उपरे ठाण मांडून बसायला नकोत!- उद्धव ठाकरे

सुरेंद्र मुळीक । कुडाळ कोकणचा विकास पूर्ण झाल्यावर कोकण देशातील नाही तर जगातील नंबर एकचे पर्यटन केंद्र बनेल असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार! उद्धव ठाकरेंचे उद्गार

सामना ऑनलाईन, कुडाळ एका छताखाली सर्व राजकारणी एकत्र आले आहे-उद्धव ठाकरे कोकणचा मार्ग आज महामार्ग होत आहे-उद्धव ठाकरे आज खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचे...

उन्हवरेत गरम पाण्याच्या कुंडाची दुरवस्था, पर्यटक येण्याचे प्रमाण घटले

सामना प्रतिनिधी, मंडणगड दापोली तालुक्यातील पर्यटनदृष्टया अतिशय महत्त्वाचे असे ठिकाण असलेल्या उन्हवरे गरम पाण्याच्या कुंडाची दुरवस्था झाली असल्याने पर्यटक उन्हवरेत येण्याचे प्रमाण चांगलेच घटले आहे. दापोली तालुक्यात...

गेट अंगावर पडून चिमुरडीचा मृत्यू

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी तीन मुले खेळत असताना आवारातील भिंतीचे गेट कोसळून ३ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजता रत्नागिरी एमआयडीसी परिसरात घडली. लक्ष्मी...

रत्नागिरीतील आरोग्य केंद्रांचेही आरोग्य बिघडले, ६७ आरोग्य केंद्रांत ६८ डॉक्टर

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. १३१ डॉक्टरांपैकी सध्या ६८ डॉक्टर कार्यरत आहेत. ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि...