भोस्ते घाटमार्गावरील खड्डे धोकादायक, पावसाळ्यात अपघातांची शक्यता

सामना प्रतिनिधी । खेड मुंबई - गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात पडलेल्या खड्डा महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या ठेकेदारांकडून बुजवण्यात आला नसल्याने या ठिकाणी अपघातांचा धोका वाढला...

भरणे नाक्याजवळ खासगी बस पलटली, गुजरातचे ३१ प्रवासी जखमी

सामना प्रतिनिधी । खेड मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडीनजीक खासगी आराम बस पलटी होऊन झालेल्या अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले. गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील काहीजण महाराष्ट्र...

पेट्रोल, डिझेलपाठोपाठ रॉकेलही महागले

सामना प्रतिनिधी । चिपळूण पेट्रोल, डिझेल दरवाढीने वाहनचालकांचे कंबरडे मोडले असतानाच सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनातील जीवनावश्यक असणारा रॉकेलही तब्बल अडीच रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांना जिणे नकोसे झाले आहे....

नागोठण्याजवळ विचित्र अपघातात दोघे ठार

सामना प्रतिनिधी । नागोठणे सुकेळी खिंडीत चार वाहनांचा शुक्रवारी विचित्र अपघात झाला असून दोन जण जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे. अर्टीगा-ट्रक-मॅक्सीमा-मोटारसायकल यांच्यात विचित्र अपघात झाला....

कर्ली खाडीपात्रात मासे पकडण्यास गेलेल्या इसमाचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । मालवण नेरुरपार कर्ली खाडीमध्ये कुबे (मुळे) काढायला गेलेल्या राजन उर्फ बबन बाळकृष्ण पारकर (४२) यांचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी...

कोकण किनारपट्टीवर आजपासून मासेमारी बंदी

अमित खोत, मालवण कोकण किनारपट्टीसह देशाच्या संपूर्ण पश्चिम किनारापट्टीवर १ जूनपासून मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. मासेमारी बंदीचा कालावधी १ जून ते ३१ जुलै...

गोव्यात बीचवर विनयभंग; पुण्यातील ११ जणांना अटक

सामना ऑनलाईन । पणजी गोव्यातील बागा बीचवर एका १६ वर्षांच्या मुलीची छेडछाड आणि विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यातील अकरा तरुणांना अटक केली. आरोपींमध्ये दोघेजण अल्पवयीन असून त्यांची बालसुधारगृहात...

स्टरलाईट गेला, नाणारही जाणार!

सामना ऑनलाईन, रत्नागिरी २५ वर्षांपूर्वी रत्नागिरीमध्ये स्टरलाईटचा प्रकल्प येऊ घातला होता. या प्रदूषणकारी प्रकल्पाच्या विरोधात संपूर्ण जिल्हा तेव्हा एकवटला होता. जनता रस्त्यावर उतरली आणि हा...

कोकणात मार्कांचा पाऊस!

सामना ऑनलाईन, मुंबई आर्टस्, कॉमर्स, एमसीव्हीसी शाखांमुळे बारावीच्या निकालाचा टक्का यंदा १.०९ ने घसरला आहे. अर्टस् आणि कॉमर्स शाखांच्या निकालात दोन ते अडीच टक्क्यांची घट...

पैसा फंडची यशस्वी निकालाची परंपरा यावर्षीही कायम!

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेच्या 'पैसा फंड कनिष्ठ महाविद्यालया'चा निकाल यावर्षीही उल्लेखनीय लागला असून विद्यालयाने निकालाची आपली उज्वल परंपरा यावर्षीही कायम...