कुंभारमाठ येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता

सामना प्रतिनिधी । मालवण कुंभारमाठ येथील १६ वर्षीय अल्पवयीन कॉलेज युवती मंगळवार ६ फेब्रुवारी पासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी मालवण पोलीस स्थानकात दिली आहे....

कोकणात पावसाची रिमझिम

सामना प्रतिनिधी । मालवण मालवणसह देवगड, वेंगुर्ला किनारपट्टी भागात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे आंबा व काजू...

देवगड-जामसंडेची पाणी समस्या यंदाही भेडसावणार

सामना प्रतिनिधी । देवगड तालुक्यातील देवगड-जामसंडे या दोन गावांना दहिबाव येथील अन्नपूर्णा नदीवरून पाणी पुरवठा केला जातो. एप्रिल, मे महिन्यात देवगड जामसंडे गावाकडून जास्त प्रमाणात...

कणकवली शहरातील सांडपाण्याचा प्रश्न रडारवर

सामना प्रतिनिधी । कणकवली गेल्या अडीच वर्षात कणकवली शहरातील सांडपाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपंचायतीने काय उपाययोजना केल्या, असा सवाल करीत उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांना अभिजीत मुसळे...

रामेश्वर डाळपस्वारीचा अनोखा होडी प्रवास

सामना प्रतिनिधी । मालवण आचरा येथील इनामदार श्री देवी रामेश्वराची ऐतिहासिक त्रैवार्षिक डाळपस्वारी जनतेची गाऱ्हाणी आणि ओट्या स्वीकारत बुधवारी बोटीतून जामडूल बेटाकडे रवाना झाली. पिरावाडी...

संपावर त्वरीत तोडगा काढा अन्यथा कंत्राट रद्द

सामना प्रतिनिधी । उरण येथील एपीएम टर्मिनलमध्ये (मर्क्स) पर्ल फ्रेंटस् सर्व्हीसेसच्या कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या ९९ कामगारांना कामावरून कमी केले आहे. ठेकेदाराच्या निर्णयाविरोधात कामगारांनी २...

कुणकेश्वर यात्रा नियोजनाचे ८५ टक्के काम पूर्ण

सामना प्रतिनिधी । देवगड स्थानिक ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्ट यांच्या एकोप्याने यात्रोत्सवात काम करून शासकीय यंत्रणेच्या सहकार्याने श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सवातील सर्व कामे तातडीने पूर्ण...

मत्स्य विभागाची मार्गदर्शन कार्यशाळा पोलीस बंदोबस्तात

सामना प्रतिनिधी । मालवण सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने पोलीस बंदोबस्तात आयोजित करण्यात आलेली खेकडा, कालवे आणि शिंपले संवर्धन मार्गदर्शन कार्यशाळा वादग्रस्त ठरली....

बिबटय़ा अडकला कोंबडय़ांच्या खुराडय़ात

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी भक्ष्याच्या शोधात कोंबडय़ांच्या खुराडय़ात बिबटय़ा शिरला...घराच्या पडवीत बिबटय़ाला पाहून घरातील मायलेकींची बोबडीच वळली, पण धाडस दाखवत त्या दोघी पुढे सरसावल्या... खुराडय़ाचा...

खारफुटीचे संरक्षण न केल्यास शेती धोक्यात

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर तालुक्यातील करजुवे खाडीपट्टय़ातील खाडीलगत असणारी व जमिनीची धूप कमी करणारी खारफुटी नष्ट होत असून त्यामुळे खाडीपट्टय़ातील शेतजमीन नष्ट होत आहे. खारफुटीच्या...