दुर्दैव… तलावात कपडे धुताना ५ जण बुडाले

सामना प्रतिनिधी । खोपोली खालापूर तालुक्यात पेण रोड वरील वावोशी शिरवली येथील तलावावर कपडे धुण्यासाठी गेले असताना ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे....

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला १० वर्षांची शिक्षा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जिल्हा न्यायालयात दहा वर्षांची सक्तमजूरीची शिक्षा सुनावण्यात आली. पोस्को कायद्या अंतर्गत १० वर्षांची शिक्षआ होण्याची...

मुंबई-गोवा प्रवास सुसाट, महामार्गाचे चौपदरीकरण वर्षभरात

सामना प्रतिनिधी । महाड सावित्री नदीच्या पुलासारख्या दुर्दैवी घटना भविष्यात घडू नयेत याची खबरदारी आम्ही घेतली असून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करू...

शिवरायांच्या मेघडंबरीत ३२ मण सोन्याचे सिंहासन, लाखो धारकऱ्याचा निर्धार

सामना प्रतिनिधी । महाड मस्तकावर भगवे फेटे अन् हातात भगवे झेंडे घेउैन ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर करीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो धारकरी तरुण रविवारी रायगडावर...

कोकणात पहिली शेतकरी आत्महत्या

सामना ऑनलाईन, मंडणगड तालुक्यातील वेरळतर्फे नातूनगर या गावातील शेतकऱ्याला बँकेकडून घेतलेले कर्ज फेडता न आल्याने घराच्या छपराला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. बुद्धदास...

अनधिकृत इमारत पालिकेने केली जमिनदोस्त

सामना प्रतिनिधी । मालवण शहरातील अनधिकृत बांधकांमावर नागरपालिकेने बुधवारी हातोडा फिरवत इमारती जमीनदोस्त करण्याच्या कारवाईस प्रारंभ केला. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली कारवाई सायंकाळी...

मोरा बंदरात प्रवाशांना घेऊन जाणारी लाँच अडकली

सामना प्रतिनिधी । कोकण मुंबई-मोरा जलमार्गावर ओहोटीमुळे साई लिला ही प्रवासी लाँच गाळात रुतल्याने प्रवाशांचे फार हाल झाले. पाऊण तासाच्या प्रतिक्षेनंतर भरतीच्या पाण्याने प्रवासी लाँच...

मालवण तालुक्याचा बारावीचा निकाल ९६. ७९ टक्के

सामना वृत्तसेवा । मालवण बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी (३०) जाहीर झाला. गतवर्षीपेक्षा (२५ मे) ५ दिवस उशिराने निकाल जाहीर करण्यात आला. मालवण तालुक्यात १०९२...

पावसाच्या हलक्या सरी कोसळताच पेरण्यांना प्रारंभ

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर रोहीणी नक्षत्र सुरू झाले की त्याच दिवशी कोकणातील शेतकरी भात पेरणीला प्रारंभ करतो. यावर्षी मात्र रोहिणी नक्षत्राच्या आगमनाप्रसंगी अमावस्या असल्याने शेतकऱ्यांनी...