राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) चा दीक्षान्त समारंभ उत्साहात

सामना प्रतिनिधी । पुणे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए)१३४ व्या तुकडीचा दीक्षान्त समारंभ आज उत्साहात पार पडला. यावेळी ३३६ कॅडेट्सना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयाची (जेएनयू)...

घोड नदीत तीन मुले वाहून गेली, दोघींचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू

सामना प्रतिनिधी । भीमाशंकर घोडनदी तीरावरील देवीचे दर्शन घेण्यापूर्वी नदीत हातपाय घुण्यासाठी गेलेल्या दोन मुली आणि मुलगा पाय घसरून नदीत वाहून गेले. आंबेगाव तालुक्यातील शिनोली...

खंडणीतील रक्कम घेणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित

सामना प्रतिनिधी । पुणे अपहरण केलेल्या व्यक्तीकडून उकळलेल्या खंडणीच्या रकमेतील दोन लाख ४० हजार रुपये घेतल्याप्रकरणी गस्तीवरील दोन बिट मार्शल यांचे निलंबन करण्यात आले आहे....

डोक्यात दगड घालून महिलेचा खून

सामना प्रतिनिधी । नगर पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. या घटनेनंतर महिलेचा पती मात्र...

मोदी सरकारच्या वादग्रस्त निर्णयामुळे जनता त्रस्त

सामना प्रतिनिधी । पुणे मोदी सरकारच्या नोटाबंदी, जीएसटीसारख्या निर्णयामुळे सर्व क्षेत्रातील लोक त्रस्त आहेत. आज हुकूमशाही पद्धतीने देश चालविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप...

बंद शाळेवर राजकीय ‘ट्युशन’ काय कामाची

विठ्ठल जाधव, पुणे राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याच्या निर्णयानंतरचे आता दुसरे वर्ष सुरू होत आहे. एक कि. मी. परिक्षेत्रात दुसरी शाळा असणाऱ्या ५६८ शाळांची घंटा...

ग्रामसेवकाला भेळ महागात पडली : डिकीतील चार लाख चोरट्यांनी लांबविले

सामना प्रतिनिधी । कर्जत नगर तालुक्यातील कर्जत शहरात भूक लागली म्हणून भेळ खाण्यासाठी गेलेल्या ग्रामसेवकाला ही भेळ तब्बल चार लाख रुपयांना पडली. अज्ञात चोरांविरोधात तात्यासाहेब ढोबे (४६)...

बारावीचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा, ऑल द बेस्ट!

सामना ऑनलाईन । पुणे फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल पाहण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा. ऑल...

श्रीगोंदा तालुक्यात वादळाचा कहर, कोट्यवधींचे नुकसान

सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात वादळाने कहर केला आहे. तालुक्यातीत पंधरा वाड्या-वस्त्यांना वादळाचा तडाखा बसला आहे. यात ३४६ घरांचे नुकसान झाले असून,...