जागतिक स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १३ खेळाडूंची निवड

सामना ऑनलाईन, पुणे स्पेन येथे होणाऱया जागतिक बायथल आणि ट्रायथल स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघाची निवड करण्यात आली आहे. या १९ सदस्यीय संघात महाराष्ट्राच्या १३ खेळाडूंनी स्थान...

पत्रकाराची आयमाय काढली, भाजपच्या पाशा पटेलांविरुद्ध अखेर गुन्हा

सामना प्रतिनिधी । लातूर शेतकऱयांविषयी प्रश्न विचारणाऱया पत्रकारला भाजपचे नेते आणि कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. याप्रकरणी मस्तवाल पाशा...

वॉटर पार्कमध्ये पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा हृदय विकाराने मृत्यू

सामना ऑनलाईन । पुणे कामशेत येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या 'वेट अँड जॉय वाटर पार्क'मध्ये पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना...

कोपर्डी खटल्यास विलंब होतोय, उज्ज्वल निकम यांची कबुली

सामना प्रतिनिधी । पंढरपूर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार घटनेबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 'कोपर्डी बलात्कार खटल्याच्या सुनावणीला...

भोर-मांढरदेव मार्गावरील आंबाडे घाटात दरड कोसळली

सामना प्रतिनिधी । भोर आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे आज (रविवार) पहाटे भोर तालुक्यातील भोर-मांढरदेव घाटात दरड कोसळली. यामुळे आंबाडे घाट मोठ्या वाहनांसाठी काहीकाळ बंद करण्यात...

बेळगावमधील मराठी जनतेवर कानडीची सक्ती करू नका!

सामना ऑनलाईन । मुंबई बेळगाव-कारवार सीमाभागातील मराठी जनतेवर कानडी अत्याचाराचा वरवंटा फिरवणाऱ्या कर्नाटक सरकारचे कान केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक आयोगाने उपटले आहेत. बेळगाव-कारवारमधील मराठी जनतेशी मराठीतूनच...

आजवर आठ मुख्यमंत्री पाहिले; पण आताच आरोप झाले! -एकनाथ खडसे

सामना ऑनलाईन । पुणे माझ्या ४० वर्षांच्या राजकीय जीवनात मी आठ मुख्यमंत्री पाहिले. विरोधी पक्षात असताना माझ्यावर एकही आरोप झाला नाही. सत्तेत आल्यानंतर मात्र असे...

पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

सामना प्रतिनिधी । कोपरगाव कोपरगावमधील दोन कॉलेज तरुणांचा बंधाऱ्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. साईनाथ उर्फ सार्थक संतोष लांडे (१७) आणि सार्थक किशोर सोनवणे(१७) अशी मृत्यू...

आईच्या रुपात काळ आला, अन पोटच्या गोळ्याला विहिरीत फेकून गेला

सामना प्रतिनिधी । पिंपरी 'माता न तू वैरणी' याचा प्रत्यय लोणावळ्यातील पांगोळी गावामध्ये समोर आला आहे. येथे जन्मदात्या आईनेच आपल्या अडीच महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला विहिरीत...

भोसरीत तरुणावर गोळीबार; २४ तासातील दुसरी घटना

सामना प्रतिनिधी । पिंपरी भोसरी येथील गवळीमाथा चौकात शनिवारी सकाळी अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला आहे. विजय पांडुरंग घोलप (३४) असं जखमी तरूणाचं...