jamkhed-injured

जामखेड तालुक्यात चोरट्यांचा हल्ला, दोन व्यक्ती गंभीर जखमी

सामना प्रतिनिधी । जामखेड जामखेड तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून पकडले जाऊ नये म्हणून नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकारही सुरू आहेत. जामखेडच्या धोत्री गावात अशीच घटना...

महाबळेश्वरमध्ये पाऊस झाला यमला पगला दिवाना, चेरापुंजीलाही मागे टाकले

सामना ऑनलाईन, सातारा राज्यातील बहुतांश भागामध्ये जून महिन्यापासून आत्तापर्यंत अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. महाबळेश्वरमध्ये यंदा जरा जास्तच चांगला पाऊस झाला असून या पावसाने...

अंदुरेच्या पिस्तुलानेच दाभोलकर, गौरी लंकेश यांची हत्या, सीबीआयचा कोर्टात खळबळजनक दावा

सामना प्रतिनिधी, पुणे पत्रकार गौरी लंकेश आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या एकाच पिस्तुलातून झाली. हे पिस्तूल अंदुरेच्या मेहुण्याच्या मित्राकडून जप्त...

युवा सेनेच्या वतीने अनाथ आश्रमात रक्षाबंधन साजरे

सामना प्रतिनिधी। लोणावळा युवा सेनेच्या वतीने भाजे येथील संपर्क बालग्राम अनाथ आश्रमात रक्षा बंधन साजरे करण्यात आले. यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना मुलींनी राखी बांधली व...

शिवसेना जिल्हाप्रमुखपदी संभाजी शिंदे यांची निवड

सामना प्रतिनिधी । पंढरपूर भाळवणी पंचायत समिती सदस्य, शिवसेना विद्यमान पंढरपूर तालुका प्रमुख आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजीराजे शिंदे यांची शिवसेनेच्या सोलापूर...

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील 118 गांवाचा समावेश

सामना ऑनलाईन । कराड पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी पाटण तालुक्यातील एकूण 118 गावातील पाणी पुरवठा योजनांचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत...

एम.आय.आर.सी. मधील जवानांना विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या

सामना प्रतिनिधी । नगर देशातील सर्व बहिणींचे रक्षण करणारे हिंदुस्थानी लष्करातील जवान रक्षा बंधनाच्या दिवशी आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांना आपल्या बहिणीकडे जाता येत नाही....

VIDEO: साताऱ्यात उदयनराजेंची डंपर सवारी

सामना ऑनलाईन । सातारा आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिध्द असलेले साताऱ्याचे  खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी चक्क डंपरने शहरातून रपेट मारली. नगरपालिकेच्या वतीने नव्याने खरेदी करण्यात...

कराड शहरातील अन्यायकारक कर आकारणी रद्द करावी – सौरभ पाटील

सामना प्रतिनिधी । कराड कराड शहरातील कर आकारणीसाठी केलेली झोनपद्धत चुकीच्या आहे ती रद्द करावी, फेर मूल्यांकन करावे, विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करून नव्या पद्धतीने...

शिक्षक भारती संघटनेचा 5 सप्टेंबरला संसदेवर लाँगमार्च व घेराव – सुनिल गाडगे

सामना प्रतिनिधी । नगर अंशदायी पेन्शन योजना रद्द करून 1982 ची परिभाषित जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटीकरण व सरकारी व्यवस्थेचे खाजगीकरण रद्द करा, प्रत्येक...