जयसिंगपूरच्या उपनगरांत संचारबंदीचा बोजवारा, रस्तोरस्ती फिरताहेत बेजबाबदार नागरिक

जयसिंगपूर शहराच्या मुख्य भागात लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याचे चित्र असले, तरी शहराच्या उपनगरी भागांत संचारबंदीचा बोजवारा उडाला आहे. शाहूनगर, राजीव गांधीनगर, अवचितनगर, संभाजीनगर...

दिल्लीतून पिंपरीत आलेल्या दोघांना कोरोनाची लागण, 26 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 23 आणि त्यांच्या संपर्कातील पाच नातेवाईक अशा 28 जणांना कोरोना झाला आहे अथवा नाही...

Corona – नगरमध्ये आणखी 6 जण कोरोना पॉझिटिव्ह

नगरच्या आरोग्य विभागानं काही संशयित रुग्णांच्या घशाचे स्त्राव पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते.

नगरमध्ये आणखी 6 जणांना कोरोनाची लागण

नगरमध्ये आणखी 6 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 14 झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद, कोल्हापुरात आजी-माजी सैनिकांनी केले रक्तदान

आखून दिलेले नियम, आवश्यक ते अंतर ठेवून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले.

‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर तृप्ती देसाई संतापल्या, केली कारवाईची मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन च्या काळात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या दारू घेताना सापडल्याचा आणि त्यांना पोलीस पकडून घेऊन जात असल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियातून वायरल होऊ लागले आहेत.

‘होम क्वारंटाईन’चे शिक्के असणाऱ्या 15 जणांचा प्रवास

होम क्वारंटाईन सांगितलेले 15 नागरिक एकाच वाहनातून प्रवास करताना आढळले आहेत. धाराशिव येथून हे कुटुंब मुंबईमधील अंधेरीला चालले होते.

या माजी खासदाराची प्रेम कहाणी फुल्ल फिल्मी आहे, वाचाल तर तुम्हीही म्हणाल अरे व्वा!

हा नेमका प्रसंग काय होता आणि लग्नाच्या दिवशी आणखी काय घडले ते जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर बातमी

होम क्वारंटाईनचे आदेशभंग करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

होम क्वारंटाईनचे आदेश असतानाही आदेशाचा भंग करून शहरावर साथीचे संकट निर्माण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

सांगली जिल्ह्यात हजाराहून अधिक जण होम क्वॉरंटाईनमध्ये

परदेशातून सांगलीत परतलेल्यांची संख्या ही एकूण 1436 इतकी आहे