डमी आडते जोमात, शेतकरी कोमात

सामना प्रतिनिधी, पुणे गुलटेकडी मार्के्टयार्डात काही अपवाद वगळता अनेक गाळ्यांवर डमी आडत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका गाळ्यावर डमी आडत्यांची संख्या दहाच्या वर पोहोचली...

श्रीरामपूरचे माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर श्रीरामपूरचे माजी आमदार, अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष जयंत मुरलीधर ससाणे यांचे सोमवारी पहाटे ५ वाजता निधन झाले. ते ६२ वर्षांचे...

शिवनेरीवर मद्यपान, पाच वनकर्मचारी अटकेत

सामना ऑनलाईन । जुन्नर छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवाई देवीच्या मंदिर परिसरात वनविभागाचे कर्मचारी मद्यपान करीत असल्याचे उघडकीस आले असून त्या पाचजणांना...

आळंदीत ट्रकच्या धडकेत महिला दुचाकीस्वार ठार

सामना प्रतिनिधी । आळंदी खेड तालुक्यातील सोळू परिसरात दुचाकीला ट्रॅकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार असून आणखी तिघेजण यामध्ये जखमी झाले आहेत. सविता जाधव (२८)...

गुन्हेगारांचा माग काढणे आता होणार सोपे

विनोद पवार । पिंपरी अंगुली मुद्रा (फिंगर प्रिंट) विभागाच्या सहाय्याने गंभीर गुन्ह्यांबाबत घटनास्थळावरील शास्त्रशुद्ध भौतिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी अनेक आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवले आहे. आता या...

१७ वर्षांच्या मुलीची पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

सामना प्रतिनिधी । पुणे जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुपरवायझरला विरोध केल्यामुळे त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून हाउस किपिंगचे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी...

पोलिसांचा गुंगारा, छिंदमला येरवड्याला सांगून नाशिकला हालवलं

सामना ऑनलाईन । नगर शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात अक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी अटकेत असलेला भाजप उपमहापौर श्रीपाद छिंदमला नगर सबजेलमधून नाशिक कारागृहात हलवण्यात...

भाजप-राष्ट्रवादीमध्ये तुफान हाणामारी, एकमेकांवर गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । कोपरगाव कोपरगावच्या लोकप्रतिनिधीविरुद्ध जाहीर सभेत केलेल्या टीकेचे पडसाद शनिवारी शहरात उमटले. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी जोरदार हाणामारी झाली. राष्ट्रवादीचे...

मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या वादात तरुणाची हत्या

सामना प्रतिनिधी । कोपरगाव कोपरगावमध्ये मोटारसायकला धक्का लागल्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत तरुणाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकबर रज्जाक तांबोळी ( ३८ )...

मोदी–मल्ल्या पळाले, डीएसके लटकले, २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

सामना प्रतिनिधी । मुंबई पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी पहाटे अटक केली आहे. या...