पुण्यातील पोलिसांना पिंपरीतील बदलीचे ‘डोहाळे’

सामना प्रतिनिधी । पुणे पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतला. त्यामुळे पुणे शहरात नियुक्तीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना या...

राज्य सहकारी संघात राजकीय ‘सहकार’

सामना प्रतिनिधी । पुणे राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत आज ‘राजकीय सहकार’ पहायला मिळाला. भाजपप्रणीत पॅनेलने या निवडणुकीत बाजी मारली असली, तरी भाजपच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले...

…तरच नगरकर भयमुक्त होतील!

सामना प्रतिनिधी । नगर सर्वच राजकीय पक्षांनी वेळोवेळी पोसलेल्या गुन्हेगारीने नगर शहराला भय आणि दहशतग्रस्त केले आहे. भयमुक्त नगरसाठी यापुढे ज्यांची भीती वाटते त्यांना कुठल्याही...

भाजप आमदार कर्डिलेंच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ

सामना प्रतिनिधी । नगर केडगाव येथे झालेल्या शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्येनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या एक...

स्वातंत्र्यसैनिक शकुंतला देशपांडे-मांडवेकर यांचे निधन

सामना प्रतिनिधी । पुणे मराठवाडा मुक्तिसंग्रमातील स्वातंत्र्यसैनिक शकुंतला प्रभाकरराव देशपांडे - मांडवेकर यांचे ८ एप्रिलला पुण्यात निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात डॉ....

शिवाजी कर्डिलेंची भाजपतून हकालपट्टी करा! शिवसेनेचे मंत्री आक्रमक

सामना ऑनलाईन, मुंबई नगरमधील शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले याची भाजपमधून हकालपट्टी करा, अशी मागणी शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांनी आज मुख्यमंत्री...

राष्ट्रवादीचे नासके आंबे भाजपात नको!

सामना ऑनलाईन, पुणे एक सडका आंबा सगळे आंबे सडवतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सडके आंबे भाजपमध्ये आणून आपले आंबे सडवू नका, अशी खोचक टीका पालकमंत्री गिरीश...

गर्भवती महिलेला दिला एड्स असल्याचा चुकीचा रिपोर्ट, रुग्णालयाची अक्षम्य घोडचूक

सुनील उंबरे । पंढरपूर प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला एड्स झाल्याचा चुकीचा रिपोर्ट देऊन पंढरपूरच्या शासकीय उपजिल्हारुग्णालयाने आजवरच्या अक्षम्य चुकांचा कडेलोट केला. केवळ एड्स झाला असल्याचे सांगून...

श्रीरामपूर बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त

सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या कांदा अनुदानातील गैरव्यवहाराबाबत झालेल्या तक्रारीनंतर सहाय्यक निबंधकांनी चौकशी केली. या तक्रारीत तथ्थ्य आढळल्याने आता जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे...

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयास मान्यता

सामना ऑनलाईन । मुंबई राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये पिंपरी चिंचवड व परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यासह पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे...