पुण्यामध्ये २२ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू

सामना ऑनलाईन । पुणे हडपसर येथील म्हाडा कॉलनी परिसरात २२ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. परिसरातील नागरिकांना सकाळी नऊच्या सुमारास काही कुत्रे...

जिद्द सोडू नका, निश्चितच गरुडझेप घ्याल ; आदित्य ठाकरे

सामना प्रतिनिधी । पुणे काहीतरी मोठं करून दाखवण्याचे स्वप्न उराशी बाळगा. जिद्द ठेवा. तुमच्या जिद्दीवरच तुम्ही गरुडझेप घ्याल, एखाद्या कंपनीचे मॅनेजर व्हाल, सीईओ व्हाल. तुमच्यातला...

पगडीवरून बरीच मंडळी दुखावली, मात्र यात दुसरा हेतू नव्हता!

सामना प्रतिनिधी । पुणे महात्मा फुले यांच्या पागोटय़ाचा वापर म्हणजे समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि परिवर्तनवादी विचारांची कास धरणे असा आहे, मात्र मध्यंतरी मी पागोट्याबाबत काही...

कर्जाची रक्कम न दिल्याने शेतकऱ्याची पतसंस्थेतच आत्महत्या

सामना प्रतिनिधी । नेवासा जमिनीचे गहाणखत करून देऊनही कर्ज न दिल्याच्या कारणावरून तालुक्यातील पाथरवाला येथील शेतकऱ्याने कुकाणा येथील नारायणगिरी पतसंस्थेत विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची...

अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । राहुरी नव्याने बदली झालेल्या शाळेवर हजेरी लावुन घराकडे परत निघालेल्या शिक्षकाच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने या शिक्षकाचा दुदैवी मृत्यू झाला आहे.नगर...

अन् सारं गाव हळहळलं, भावा पाठोपाठ बहिणीचाही आठ तासांनी मृत्यू

सामना प्रतिनिधी । कोपरगाव कोपरगाव बस आगाराच्या सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी आणि दररोज वृत्तपत्राच्या वाचकांची पत्रे या सदरात लिखाण करणारे कहार समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बजरंग...

कल्याणवरून फिरायला यायचे, पुण्यात चोरी करून जायचे

सामना ऑनलाईन । पुणे कल्याणमधून दरमहा पुण्यात येऊन सोनसाखळी चोरणाऱ्या दोन सराईत चोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. परेश किशोर धावरी (२८) आणि आकाश राजेश कंडारे...

खाद्य तेलावरील आयात शुल्क कमाल पातळीवर

सामना प्रतिनिधी । लातूर ४००० रुपयांपर्यंत पोहोचलेले सोयाबीनचे दर तांत्रिक कारणांनी तीन हजार चारशे रुपयांपर्यंत कोसळले. यासंदर्भात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी...

भाजपची नगरसेविका अडचणीत,कोणत्याही क्षणी अटक होणार

सामना ऑनलाईन, पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुजाता पालांडे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पालांडे यांच्यावर एका व्यक्तीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे....