चारा छावण्या तात्काळ सुरू न झाल्यास 19 पासून जिल्हाभरात रास्ता रोको – शिवसेना

सामना प्रतिनिधी । नगर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून राज्य सरकाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत दि. 25 जानेवारी 2019 रोजी जी.आर.काढला आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील...

राज्यव्यापी मापाडी परिषदेमुळे भुसार, कांदा मार्केट दोन दिवस बंद राहणार

सामना प्रतिनिधी । नगर  गेल्या 3 वर्षापासून इलेक्ट्रॉनिक वजनकाटाच्या तोलईबद्दल राज्य शासनाने जाचक जी.आर.काढून गोंधळ घातलेला आहे. इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन करण्यात येणार्या पॅकबंद शेतमालावर तोलाई...

चला हवा येऊद्या फेम हास्यकलाकार भारत गणेशपुरे यांची हिवरे बाजारला भेट

सामना प्रतिनिधी । नगर झी वाहिनीवरील चला हवा येऊद्या कार्यक्रमातील प्रमुख हास्यकलाकार भारत गणेशपुरे यांनी नुकतीच १६ फेब्रुवारी २०१९ रोजी हिवरे बाजारला भेट दिली. त्यांनी...

कोकणचा हापूस आंबा आला बाजारात

सामना प्रतिनिधी । शिरोळ शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरातील भाजीपाला लिलाव मार्केटमध्ये हंगामापूर्वीच कोकणचा हापूस आंब्याचे आगमन झाले आहे. दाखल झालेल्या कोकणी हापूसच्या 25 पेट्यांना 850...

माघीवारी सोहळ्यासाठी 4 लाख भाविक दाखल, हरिनामाच्या नामघोषाने अवघी पंढरी दुमदुमली

सामना प्रतिनिधी । पंढरपूर माघीवारी एकादशीच्या सोहळ्यासाठी विविध राज्यांमधून चार लाखांहून अधिक वारकरी भाविक उपस्थित आहेत. विठुरायाची अवघी पंढरी ज्ञानबा-तुकारामाच्या नामघोषात तल्लीन झालेली पाहायला मिळते....

आत्मा मालिकच्या ‘हुतात्मा’ नाट्याची विजयी हॅट्रीक: पाच पारितोषिकांची लयलूट

सामना प्रतिनिधी । कोपरगाव सकाळ एन.आय.ई. आयोजित जिल्हा आंतर शालेय नाट्यस्पर्धेत आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाणच्या नाट्य चमुने सादर केलेल्या ‘हुतात्मा’ या...

कोपरगावात सर्व पक्षीयांची जोरदार निदर्शने: पाकिस्तानचा झेंडा जाळला

सामना प्रतिनिधी । कोपरगाव पुलवामामधील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 42 जवान शहीद झाले आहेत. या दहशतवादी हल्लाचा निषेध करताना बदला घ्या ....बदला घ्या, अशा...

आरोपी निर्दोष, पीडित जिवंत मग खून कोणाचा? गुन्हे शाखेच्या तपासातील बोगसगिरी उघड

सामना प्रतिनिधी, पुणे सुमारे दोन वर्षांपूर्वी गुन्हे शाखेने एका सराईत गुन्हेगाराला पकडून त्याने त्याच्या राणी नावाच्या मैत्रिणीचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह जाळून टाकल्याचा गुन्हा...

‘स्थायी’साठी इच्छुकांची मोर्चेबांधणी, भाजपच्या सहा तर राष्ट्रवादीच्या दोन जागा रिक्त होणार

सामना प्रतिनिधी, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत वर्णी लावण्यासाठी सत्ताधारी भाजपमध्ये चांगलीच चुरस लागणार आहे. समितीच्या आठ सदस्यांची मुदत 28 फेब्रुवारीला संपुष्टात येत असून, त्यात भाजपच्या...