पुण्याच्या इन्फोसिसमध्ये तरुणीची हत्या

सामना ऑनलाईन । हिंजवडी पुण्याच्या हिंजवडी भागातील इन्फोसिस कंपनीत एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची कम्प्युटरच्या केबलने गळा आवळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित सुरक्षा...

सरकारसाठी कोणालाही पाठिंबा देणार नाही : पवार

कोल्हापूर - शिवसेनेने भाजपशी युती तोडली असली तरी सरकारसाठी आपला पक्ष त्या दोन्ही पक्षांपैकी कोणालाही पाठिंबा देणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...

लोणावळ्यात बस उलटली, १ ठार

लोणावळा - नौदलाच्या आयएनएस शिवाजी प्रवेशद्वाराजवळ बस उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आणि १७ जण जखमी झाले आहेत. आज (शनिवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास...

दारूड्या कर्मचाऱ्यांची ‘बार’भारती

सामना ऑनलाईन, पुणे पुण्यातील बालभारतीच्या कार्यालयात दारूपार्टी केल्या प्रकरणी अंतर्गत लेखापरीक्षक रामू कोळी यांना निलंबित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन...

संजय निरूपम मूर्ख माणूस आहे, शरद पवारांची टीका

सामना ऑनलाईन, कोल्हापूर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम मूर्ख माणूस आहे कशाला त्यांना महत्व देता अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली...

देहूगावच्या डॉ. सुहास म्हापूसकर यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार

सामना ऑनलाईन । देहू पुणे जिल्ह्यातील देहूगावातील दिवंगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुहास विठ्ठल म्हापूसकर यांना केंद्र शासनाने मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहिर करून त्यांनी बायोगॅस...

पुण्यात रुग्णवाहिका झाडावर आदळून रुग्णासह तीन ठार

सामना ऑनलाईन। पुणे रुग्ण व त्याच्या कुटुंबियांना भरधाव वेगात रुग्णालयात घेऊन जाणारी रुग्णवाहिका झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात रुग्णासह तीन जण ठार झाले आहेत. शिरुर गावाजवळ...

बांगलादेशी घुसखोर युवकास सोलापूरात अटक

सामना ऑनलाईन । सोलापूर बांगलादेशातून विनापासपोर्ट सोलापूरात येऊन गेल्या काही महिन्यांपासून इथं वास्तव्य करणा-या एका बांगलादेशी युवकाला ग्रामीण पोलिसांनी आज दुपारी अटक केली. रब्बी जगुल...

बालगुन्हेगाराकडून साडेपाच लाखांचे मोबाईल जप्त

सामना ऑनलाईन, पुणे शिवाजीनगर पोलिसांनी चोरलेले मोबाईल विकण्याच्या तयारी असलेल्या एका बालगुन्हेगाराला ताब्यात घेतलं आहे. या बालगुन्हेगाराकडून ५,५०,००० रूपये किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत....

छेडछाडीला कंटाळून तरूणीची आत्महत्या

सामना ऑनलाईन, लातूर लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील भोपणी गावातील एका तरूणीने गावगुंडाच्या छेडछाडीमुळे कंटाळून आत्महत्या केली आहे. हा संदीप दोडके असं त्रास देणाऱ्या तरूणाचे नाव...