पिंपरी सांडसची १९ हेक्टर जागा कचरा प्रकल्पासाठी

सामना प्रतिनिधी । पुणे पुणे जिल्हयातील पिंपरी सांडस येथील १९.९० हेक्टर जागा पुणे महापालिकेला शास्त्रोत्कपध्दतीने कचरा प्रकल्प सुरु करण्यासाठी हस्तांतरीत करण्यास राज्यसरकारने परवानगी दिली आहे...

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस, झाडे कोसळली

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर मान्सूनपूर्व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या पाससामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावासामुळे रस्त्यालगतचे झाड कोसळ्याने वाहतूक विस्कळीत झाली होती....

ट्रकची मिनीबस आणि अॅम्ब्युलन्सला धडक, ३ ठार

सामना ऑनलाईन । पुणे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर इंदापूरजवळ बाह्यवळण रस्त्यावर झालेल्या ट्रक आणि मिनी बसच्या भीषण अपघात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य...

दहा वर्षांनंतर हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला!

सामना ऑनलाईन, पुणे मान्सूनच्या केरळमधील आगमनाविषयी हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज यंदा तब्बल दहा वर्षांनंतर अचूक ठरला आहे. मान्सून ३० किंवा ३१ मे रोजी केरळात दाखल...

शेतकरी संपावर गेले तरी सरकारला फरक पडत नाही

सामना ऑनलाईन, पंढरपूर संप करणे हे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. आंदोलनामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होईल, सरकारला काहीही फरक पडत नाही. धान्यटंचाई झालीच, तर पर्यायी व्यवस्था उभी...

मुलाला कमी मार्क मिळाले म्हणून पित्याची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड बारावीच्या परिक्षेत मुलाला कमी गुण मिळाले या कारणावरुन पित्याने राहत्या घरी गळपास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी गाव येथे घडली...

विश्वास नांगरे-पाटील यांच्या गाडीला अपघात

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अपघातात विश्वास नांगरे पाटील यांना किरकोळ जखम झाल्याची माहिती...

पत्नीला रंगेहाथ पकडले, पण प्रियकर ३० तोळे सोने घेऊन पळाला

सामना प्रतिनिधी । पुणे प्रियकरासोबत जम्मू-कश्मीरला पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला पतीने पकडल्यामुळे तिचा बेत फसला. मात्र, तिने दिलेले ३० तोळ्यांचे दागिने घेऊन प्रियकर फरार...

स्वा. सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रांचे अनावरण

सामना प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या विचारांनी समाजाला दिशा आणि प्रेरणा दिली. राष्ट्राभिमानी असलेल्या या दोन्ही महापुरुषांचे विचार...