पाणी दरवाढीविरुद्ध सोमवारी आंदोलन
सामना प्रतिनिधी । पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून केलेल्या पाणी दरवाढीविरुद्ध जागरूक नागरिक संघटनेतर्फे सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे.
पालिकेच्या मुख्य इमारत कार्यालयासमोर दुपारी चार वाजता हे आंदोलन...
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू
सामना प्रतिनिधी । पिंपरी
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या बारावर्षीय विद्यार्थ्याचा मिनी बसच्या धडकेत मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी कासारवाडी येथे हा अपघात घडला. विशेष म्हणजे अपंग आई-वडिलांसाठी...
उदयनराजेंनी घेतली अक्षय कुमारची भेट
सामना प्रतिनिधी । सातारा
खासदार उदयनराजे भोसले यांनी काल दुपारी पिंपोडे बुद्रूक (ता. कोरेगाव) येथे सुरू असलेल्या ‘केसरी' या चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर अभिनेता अक्षय कुमारची...
आई-वडिलांचा शोध घेत ती ३८ वर्षांनी पुन्हा हिंदुस्थानात आली
सामना प्रतिनिधी । पुणे
हरवलेली एक दीड वर्षाची चिमुरडी सायन हॉस्पिटल कॅम्पसमध्ये पोलिसांना सापडते. त्यानंतर तिला स्वीडनमधील दाम्पत्य दत्तक घेते आणि ती तिथेच लहानाची मोठी...
सेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकासाठी रस्त्यावर उतरू – संभाजी भोकरे
सामना प्रतिनिधी । गारगोटी
कागल तालुक्यातील कापशी येथे होणाऱ्या सर सेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाच्या कामात राजकारण करू नका. या स्मारकाच्या पुर्ततेसाठी वेळ पडल्यास सरकारच्या...
गणित न आल्याने विद्यार्थ्याच्या तोंडात छडी घुसवली, विद्यार्थी गंभीर जखमी
सामना ऑनलाईन, नगर
वर्गात सोडवण्यासाठी दिलेले गणित न आल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याच्या घशात छडी घुसवल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. ही घटना नगर जिल्ह्यातील कर्जतमधल्या पिंपळगाव...
आमदार कर्डिलेंसह १७ जणांना न्यायालयीन कोठडी
सामना प्रतिनिधी । नगर
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह २१ जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने काल पकडलेल्या...
छगन भुजबळांना पंकजा मुंडेंकडून क्लीनचीट?
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
छगन भुजबळ यांच्या बाबतीत मला न्याय करण्याचा अधिकार असता तर निकाल तुम्हाला माहीतच आहे, असे सूचक वक्तव्य महिला आणि बालकल्याण मंत्री...
श्री विठ्ठल चरणी चांदीचे दान…
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
बेंगलोर येथील पांडुरंग भक्त आर. दयानंदा व आर. नारायणास्वामी यांनी देवाच्या पूजेसाठी लागणारी चांदीची भांडी श्री पांडुरंगाला अर्पण केली. या दानशूर...
उपचारास टाळाटाळ करणाऱ्या डॉक्टरला कारणे दाखवा नोटीस
सामना प्रतिनिधी । पुणे
प्रसूतीसाठी अन्य रुग्णालयांत पाठविण्याचा निर्णय घेणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी आरोग्य विभागाची बैठक बोलावून...