अबब! चोऱ्या करून कमावली कोट्यवधींची काळी माया, दोघांना अटक

सामना प्रतिनिधी । पुणे साखळी चोरी, घरफोडी, फसवणुक, वाहनचोरी यासह अन्य गुन्ह्यात ‘मास्टर’ असलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनीट पाचने अटक केली आहे. जफर...

Live: शेतकऱ्यांचा सरकार विरोधात एल्गार, महाराष्ट्र बंद

सामना ऑनलाईन । पुणे महाराष्ट्र बंदला चौफेर पाठिंबा, श्रीरामपुर येथे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला आज उत्तर महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद...

शेतकरी आक्रमक, सीएमना विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही

सामना प्रतिनिधी । पंढरपूर आषाढी एकादशीपूर्वी शेतकऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या नाहीत, तर श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करू देणार नाही, असा इशारा...

कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के

  सामना ऑनलाईन । सातारा कोयना धरण परिसर शनिवारी रात्री भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ इतकी होती. मध्यरात्री ११.४४ वाजण्याच्या सुमारास हा भूकंपाचा...

लोणावळ्य़ाजवळ अपघातात दोन लहानग्यांसह चार ठार

सामना प्रतिनिधी । पिंपरी देवदर्शनासाठी सांगली जिह्यात नृसिंहवाडी येथे निघालेल्या दोन कुटुंबांवर शनिवारी काळाने घाला घातला. भरधाव झायलो मोटार पलटी होऊन लोखंडी सुरक्षा कठड्य़ाला धडकल्याने...

‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या बसच्या ड्राईव्हर, कंडक्टरविरोधात गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन । कोल्हापूर कर्नाटकातील मराठी भाषिक सीमालढ्य़ाच्या चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगाव महापालिकेवरील भगवा ध्वज काढावयाला लावणाऱ्या कर्नाटक सरकारला मराठी भाषिक आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या...

संप संपला नाही! कोअर कमिटीलाही अखेर उपरती

सामना प्रतिनिधी । नगर/नाशिक/संभाजीनगर कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी देशात पहिल्यांदाच सुरू असलेला शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप फोडण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र...

मोदींच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतक-यांची फसवणूक

सामना वृत्तसेवा । चंदगड केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा संरक्षण अंतर्गत सन २०१६-१७ मधील नुकसानग्रस्त शेतक-यांना पीक विम्याची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसून...

एक्सप्रेस वेवर मोटार अपघातात २ ठार १३ जखमी

सामना प्रतिनिधी । पुणे मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर औंढे गावाजवळ भरधाव वेगातील झायलो मोटार उलटून झालेल्या अपघातात १३ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर...