लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं, सर्वजण सुखरुप

सामना ऑनलाईन । लातूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला लातूर येथे अपघात झाला. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत. निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात...

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थींचे नृसिंहवाडीत विसर्जन

सामना ऑनलाईन । जयसिंगपूर/शिरोळ आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थिकलशाचे विजय जाधव यांनी शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील पवित्र कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आज विसर्जन केले. राज्यातील शेतकऱ्यांच्या...

चालकाला हार्टअॅटॅक ; बस बनली मृत्युदूत

सामना ऑनलाईन । कोल्हापूर रंकाळा-हुपरी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसच्या चालकाला वाहनांच्या अत्यंत गर्दीने गजबजलेल्या उमा टॉकीज परिसरातील सिग्नल चौकात हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे बसखाली चिरडून...

कानडी सरकारची दडपशाही,शिवसेना मंत्र्यांना सीमाभागात बंदी

सामना ऑनलाईन, कोल्हापूर मराठीद्वेषाने पछाडलेले कानडी नगरविकासमंत्री रोशन बेग यांच्या ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यास बंदी लादणाऱया नव्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर मराठीभाषक सीमाभागात ‘जय महाराष्ट्र’चा नारा घुमू लागला...

असमान निधीचा वाद पेटला, न्यायालय गुरूवारी निर्णय देण्याची शक्यता

सामना ऑनलाईन,पुणे पुणे महापालिकेच्या २०१७-१८च्या बजेटमध्ये नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामांसाठी असमान निधी दिल्यावरुन दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावेळी पालिका प्रशासनातील एकही अधिकारी...

विवाहित महिलेने पेटवून घेतले ; उपचारा दरम्यान मृत्यू

अर्जुन मेदनकर। आळंदी माजगाव येथील राहत्या घरात एका विवाहित महिलेने पेटवून घेतले. या घटनेनंतर महिलेवर उपचार सुरू असतानाच महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. निकिता सागर...

गर्दीत आजीबार्इंच्या पाटल्या लंपास करणाऱ्या दोघांना बेड्या

सामना प्रतिनिधी । पुणे भरगर्दीत चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखेच्या युनीट- ३ ने केला असून, दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ लाख ५३ रूपयांचे...

पुण्यात बिल्डरची मस्ती; ६० पेक्षा अधिक झाडे तोडली, गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । पुणे लष्कर भागातील साचापीर रस्त्यावरील एका बंगल्याच्या आवारातील लहान मोठे ६० पेक्षा जास्त झाडांची बिल्डरकडून बेकायदा कत्तल करण्यात आली आहे. यासंदर्भात गुन्हा...

मौजमजेसाठी गाड्या चोरणाऱ्या टोळीचा भोसरी पोलिसांकडून पर्दाफाश

सामना प्रतिनिधी । पिंपरी पुणे शहर व ग्रामीण परिसरात वाहनचोरी करून मौजमजा करणाऱ्या चार जणांच्या टोळीचा भोसरी पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यांच्याकडून १४ दुचाकी हस्तगत केल्या...

कोल्हापूर: चालकाला हृदयविकाराचा झटका, एसटीने दोन जणांना चिरडले

सामना ऑनलाईन । कोल्हापूर कोल्हापूरमध्ये उमा टॉकिजकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका एसटीबसने १०-१५ जणांना उडवले असून यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एसटी चालकाला हृदयविकाराचा झटका...