मेघ गरजणार, वीज कडाडणार; शुक्रवारपासून वादळी पावसाची शक्यता

सामना प्रतिनिधी । पुणे पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान निर्माण झाले असून, शुक्रवारपासून राज्यात सर्वदूर वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पावसामुळे तळपत्या...

‘जय महाराष्ट्र’ म्हणायला कोणी थांबवू शकत नाही: मुख्यमंत्री

सुनील उंबरे । पंढरपूर 'जय महाराष्ट्र' म्हणायला कोणी थांबवू शकत नाही, तो संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा...

वय वर्ष नऊ आणि ११६ नृत्यफेऱ्या, विश्वविक्रमी ‘गाथा’

सामना ऑनलाईन, पुणे कथ्थक या हिंदुस्थानी शास्त्रीय नृत्यप्रकारात सर्वाधिक नृत्यफेऱ्या मारण्याचा विक्रम पुण्यातील एका नऊ वर्षीय मुलीच्या नावे नोंदवला आहे. गाथा संतोष राऊत हिने एका...

लवासा आता पीएमआरडीएच्या ताब्यात

सामना ऑनलाईन । मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला लवासा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अखत्यारीत घेतला आहे. आज नगरविकास विभागाच्या...

निर्दोष सुटलेल्या आरोपीला २२ वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा

सामना ऑनलाईन, मुंबई गेली २२ वर्षांपासून एका खूनखटल्यातून निर्दोष मुक्त झालेल्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा देत पुन्हा तुरूंगात पाठवलं आहे. १९९५ साली कृष्णात...

माऊलींच्या अश्वांचे अंकलीतून प्रस्थान ६ जूनला

सामना ऑनलाईन,आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी  सोहळ्यासाठी श्रींचे अश्वांचे वैभवी प्रस्थान अंकलीतील राजवाड्यातून ६ जूनला होणार असल्याची माहिती अश्वसेवेचे मानकरी श्रीमंत सरदार...

कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र!’

सामना ऑनलाईन, मुंबई कानडी नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी महाराष्ट्रद्वेशी बांग दिल्यामुळे आज सीमाभागासह राज्यभर संतापाचा उद्रेक झाला. सीमाभागात तर या घटनेचे तीक्र पडसाद उमटले. सीमाभागातील...

धरणांनी तळ गाठला, पण चिंतेचे कारण नाही

सामना ऑनलाईन, पुणे उन्हाचा चटका वाढताच धरणातील पाणीसाठा वेगाने खालावत होते. धरणे तळ गाठू लागली असली तरी अनेक प्रमुख धरणांमध्ये यंदा पुरेसा साठा आहे. राज्यातील...

अकलूज ग्रामपंचायतीने मंजूर केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ठराव

सामना ऑनलाईन, अकलूज राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था प्रचंड बिकट झाली आहे. डोक्यावर असलेल्या कर्जामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झालेल्या नसून त्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. जिल्हा...

बिग एफएमचं पुण्यात पदार्पण,स्वप्नील जोशीने केले उद्घाटन

सामना ऑनलाईन,पुणे बिग एफएम या रेडिया चॅनेलने पुण्यात पदार्पण केले आहे. अभिनेता स्वप्नील जोशीच्या हस्ते पुण्याती चॅनेलचे उद्घाट करण्यात आले. बिग एफएमने आजपासूनच 'स्टुडिओ ऑन...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या