भाजप आमदाराच्या पतीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
आंघोळ करताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने उदय वाघ यांचा मृत्यू
कांद्याला मिळाला उचांकी भाव, 23 गोण्यांचे नेट एक लाख रुपये
अवकाळी पावसाचा सर्वत्रच फटका बसल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असताना शिरूर तालुक्यातील तांदळी येथील शेतकरी मुक्ताजी रघुनाथ गदादे यांनी जीवापाड सांभाळलेल्या कांद्याला चांगलाच भाव मिळाला आहे.
पाचोर्यात भाजपचा बिहारी जल्लोष, सत्ता स्थापनेनंतर भरचौकात हवेत गोळीबार
भाजप पदाधिकार्यांनी फटाक्यांची आतीषबाजी, मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला
राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार गायब, पत्नी व मुलाची पोलिसात तक्रार
नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितिन अर्जुन पवार हे गायब झाले आहेत. नितिन पवार यांच्या पत्नी व मुलाने पंचवटी पोलीस स्थानकात ते...
शेतकऱयांच्या समस्या जाणून न घेताच माघारी फिरले केंद्राचे पथक
नुकसानीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय पथक महाराष्ट्रात आले होते. हा पाहणी दौरा मंत्र्यांनाही लाजवेल असा होता. सुटाबुटात आलेल्या अधिकाऱयांचा आविर्भाव पाहून या दौऱयातून काहीतरी ठोस निघेल असे वाटत असतानाच हे केंद्रीय पथक अर्ध्या रस्त्यातूनच माघारी फिरले.
पारधेवाडीत सोयाबीनची बणीम जळून खाक
किल्लारी पासून जवळच असलेल्या पारधे वाडी येथे सोयाबीनच्या ढिगाऱ्यास आग लागल्याने अंदाजे 50 कट्टे सोयाबीन जळून खाक झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ...
चाळीस मिनिटात मुंबई -पुणे-शिर्डी, डेली हेलिकॉप्टर सेवा सुरू
मुंबई व पुणे ते शिर्डी अशी हेलिकॉप्टर सेवा (एअर टॅक्सी सेवा) पुरविणाऱ्या कंपनीकडून आता 40 मिनिटांत साईभक्तांच्या सेवेसाठी ही सेवा शुक्रवारी सुरू करण्यात आली आहे.
पिंपळगावला कांदा 7451 रुपये क्विंटल
उन्हाळ कांद्याची आवक अत्यल्प आल्याने एकाच दिवसात नाशिक जिह्यातील कमाल दरात क्विंटलमागे नऊशे रुपयांनी वाढ झाली आहे. पिंपळगाव-बसवंत बाजार समितीत 7451 रुपये प्रतिक्विंटल असा...
मुंबई-नाशिक झाला मृत्यूचा महामार्ग, 11 महिन्यांत 53 बळी
मुंबई-नाशिक महामार्गावर वारंवार होणाऱया अपघातांमुळे या महामार्गाची ओळख मृत्यूचा महामार्ग म्हणून होऊ लागली आहे.
यंदा चंतुरंगचे रंगसंमेलन नाशिकला, सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई यांना जीवनगौरव
चतुरंग प्रतिष्ठानचे रंगसंमेलन यंदा प्रथमच नाशिक येथे 21 आणि 22 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यानिमित्ताने नाशिककरांना मनोरंजनाचा अष्टरंगी नजराणा पेश होणार आहे. संमेलनात...