तलाठी कार्यालयाला शिवसैनिकांनी ठोकले टाळे

सामना ऑनलाईन, मनमाड मनमाडच्या तलाठी कार्यालयाला सध्या कोणीही वाली नसल्याने संतप्त शिवसैनिक व रिपाइं कार्यकर्त्यांनी या कार्यालयासमोर उग्र निदर्शने, घोषणाबाजी करीत या कार्यालयाला आज टाळे...

धनादेशामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक, लासलगावला कांदा लिलाव बेमुदत बंद

सामना ऑनलाईन, लासलगाव नोटाबंदीपासून लासलगाव बाजार समितीत व्यापारी शेतकऱ्यांना कांदा लिलावाच्या बदल्यात धनादेश देत आहेत, मात्र ते वटण्यास दोन-चार आठवडे जात असल्याने शेतकरी हैराण आहेत....

जळगावात तरुणाची दगडाने ठेचून हत्या

सामना प्रतिनिधी । जळगाव जळगावातील शनिपेठ परिसरात तरुणाची मध्यरात्री डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. प्रविण सुरेश माळी (३०) असे मृताचे नाव आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी...

इगतपुरीवासीयांची पाण्यासाठी पायपीट

सामना ऑनलाईन, इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांतील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागण्याची स्थिती बदललेली नाही. पाणीटंचाईचा निकष ठरवताना असलेली नियमावली अनेक वाडय़ापाडय़ांना जाचक ठरत आहे. दारणा...

शाळेत प्रवेश मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू

सामना ऑनलाईन, जळगाव जळगाव शहरामध्ये घडलेल्या एका घटनेने संपूर्ण शहर हळहळतंय. ४ वर्षांच्या दक्ष भदाणे या मुलाला भरधाव वेगात आलेल्या डंपरने अक्षरश: चिरडला. सकाळी साडेसात...

पिंपळगावला उन्हाळ कांद्याची विक्रमी ४५ हजार क्विंटल आवक

सामना प्रतिनिधी । नाशिक नाशिक जिह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज पिंपळगाव बाजार समितीत या कांद्याची सर्वाधिक ४५ हजार क्विंटल...

पगार मिळत नसल्याने शिक्षकांचा जिल्हा बँकेत ठिय्या

सामना प्रतिनिधी । नाशिक नाशिक जिह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळा व आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांना चार महिन्यांपासून जिल्हा बँकेकडून वेतन मिळण्यास अडचणी येत आहेत. यामुळे...

चैत्र महिन्यातच वैशाख वणवा, मालेगावचा पारा ४४.६ अंशांवर

सामना प्रतिनिधी । नाशिक जिह्यातील मालेगाव व परिसरात सध्या उष्णतेचा कहर सुरू असून, आज ४४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. हे या मोसमातील उच्चांकी...

मालेगावला दोन तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सामना प्रतिनिधी । नाशिक शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, अवघ्या चोवीस तासात मालेगाव तालुक्यात वाके व निंबायती येथे दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या करीत जीवन संपविले....

नाशिकमध्ये जमिनीच्या वादातून तीन वाहनांची जाळपोळ

सामना प्रतिनिधी । नाशिक येथील नांदूर शिवारात तीन वाहनांच्या जाळपोळीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. जमिनीच्या व्यवहारातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन ही जाळपोळ केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध...