कळवणमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । नाशिक कळवण तालुक्यातील आठंबे येथे ५२वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब चंद्राजी बंगाळ (५२) यांनी बुधवारी दुपारी एक...

मालेगावात पारा ४३ अंशांवर

सामना प्रतिनिधी । नाशिक नाशिक जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज मालेगाव शहरातील कमाल तापमानात दोन अंशांची वाढ होऊन पारा ४२.६ अंशांवर...

देवळ्यात १४ एकरावरील फळबाग आगीत भस्मसात

सामना प्रतिनिधी । नाशिक/देवळा शेतातून गेलेल्या अतिउच्चदाबाच्या विद्युततारांच्या घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या भीषण आगीत देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे चौदा एकरावरील डाळिंब आणि आवळ्याची बाग भस्मसात...

कारची बाईकला धडक; एक ठार, दोन गंभीर

सामना ऑनलाईन । चाळीसगाव चाळीसगाव येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य दोन...

नैसर्गिक चमत्कार पाहण्यासाठी धुळेकरांची गर्दी

देवकपाशीतून पाण्याचे फवारे सामना ऑनलाईन । धुळे उन्हाळ्यात सर्वत्र टंचाई जाणवते. शहरात तीन ते चार दिवसाआड नळाला जेमतेम गरजेइतके पाणी येते. अशी परिस्थिती असताना धुळे शहरातील...

नाशिकमध्ये सुमारे १ कोटीच्या जुन्या नोटा जप्त

सामना प्रतिनिधी । नाशिक व्यवहारातून बाद करण्यात आलेल्या सुमारे १ कोटी रुपयांच्या ५०० आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा नाशिक येथे जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी केलेल्या...

४९ लाखांच्या जुन्या नोटा सापडल्या, भाजपच्या दोन नगरसेविकांच्या पतींना अटक

सामना ऑनलाईन, धुळे शहरात २ एप्रिलला सायंकाळी चलनातून बाद ठरविण्यात आलेल्या हजार आणि पाचशे रुपये किमतीच्या नोटा सापडल्या. एकूण ४९ लाख, ७८ हजार पाचशे रुपयांचे मूल्य असलेल्या या...

‘स्वाइन फ्लू’चे थैमान सुरूच, तीन महिन्यांत १८ बळी

सामना ऑनलाईन, नाशिक नाशिक जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे ‘स्वाइन फ्लू’चे थैमान सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरातील रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचे निदान...

पाणी भरण्यावरून महिलेला पेटवले

सामना ऑनलाईन, धुळे शिंदखेडा तालुक्यातील वारुळ पाष्टे आणि इतर गावांना गेल्यावर्षी सुरू झालेला टँकरचा पाणीपुरवठा आजही कायम आहे. तालुक्यातीलच दत्ताणे येथे तीव्र पाणीटंचाई आहे. शनिवारी...

दिंडोरीत ट्रॅक्टरसह विहिरीत बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

सामना ऑनलाईन, नाशिक दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे शिवारात ट्रॅक्टर मागे घेत असताना विहिरीत पडल्याने ३२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल वीस तासांच्या प्रयत्नांनंतर आज मृतदेह...