सेतू कार्यालय सुरू करण्यासाठी ठिय्या आंदोलन

सामना प्रतिनिधी, मनमाड तहसीलदारांनी सेतू कार्यालय अचानक बंद केल्याने महत्त्वाच्या कामांसाठी मनमाडकरांना नांदगावला पायपीट करावी लागत आहे. याकरिता हे सेतू कार्यालय त्वरित सुरू करावे, या...

दीडशे विद्यार्थ्यांचा सत्कार

नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवनतर्फे आयोजित विविध स्पर्धांमधील सुमारे दीडशे यशस्वी विद्यार्थ्यांना शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे,...

जळगाव: रुग्णालयाचा हलगर्जीपणा, मुलीला कायमचे अपंगत्व आल्याने गुन्हा दाखल

भरत काळे । जळगाव जळगाव येथील मल्टी स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपती हॉस्पिटलविरुद्ध उपचारात हलगर्जीपणा करत मुलीला कायमचे अपंगत्व आल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा...

नाशिकमध्ये भीषण अपघातात पाच ठार

सामना प्रतिनिधी, नाशिक नाशिकरोड येथे रविवारी रात्री कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पाचजणांचा मृत्यू झाला, त्यात रिपाईच्या महिला पदाधिकारी प्रीती भालेराव यांचा समावेश आहे,...

म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा मेळावा उत्साहात

सामना प्रतिनिधी, नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबतची कार्यवाही सुरु आहे. मेडिक्लेमचा हप्ता पूर्ण महापालिकेने द्यावा आणि वैद्यकीय भत्ता वाढ याबाबत कर्मचारी सेनेने केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार...

संगणक परिचालकांचे बेमुदत उपोषण सुरू

सामना प्रतिनिधी, जळगाव राज्यातील सेवा केंद्रातील संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याबाबत जिल्हा परिषदेला वारंवार निवेदन देण्यात आले आहे. मात्र या...

परतीच्या पावसाचा कापूस पिकाला फटका

सामना ऑनलाईन । भुसावळ दिवाळी पाच दिवसांवर येऊन ठेपली. मात्र अद्याप कापूस खरेदी केंद्र सुरू नाही. परतीच्या पावसामुळे ओल्या झालेल्या कापसाच्या भावात तब्बल एक हजार...

वृद्ध महिलेला लागलेली आग विझवण्यासाठी पाणीच नाही

सामना ऑनलाईन । धुळे धुळे शहरातील मोगलाई परिसरात स्टोव्हच्या भडक्याने एका वृद्ध महिलेच्या शरीराने पेट घेतला. त्यात त्या काही प्रमाणात भाजल्या. आग लागल्याची ओरड ऐकताच शेजाऱ्यांनी...

धर्मांतर घोषणेचा शुक्रवारी वर्धापन दिन, येवल्यात भव्य रॅली

सामना प्रतिनिधी, येवला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर, १९३५ साली येवल्यातील मुक्तीभूमी येथे धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली होती. या...

ऑनलाइन काम करणार नाही, शिक्षकांचा निर्धार

सामना प्रतिनिधी, येवला ऑनलाइन कामाचा वाढता ताण व अर्थिक भुर्दंडामुळे येवला तालुक्यातील शिक्षकांनी ऑनलाइन कोणतेही काम करायचे नाही, असा निर्णय शिक्षक संघटनाच्या समन्वय समितीने घेतला...