भाजपने एमआयएमच्या नगरसेवकाला ‘शहीद’ ठरवले

सामना प्रतिनिधी । शहादा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील एमआयएमच्या सद्दाम तेली या नगरसेवकाची चार महिन्यांपूर्वी राजकीय वैमनस्यातून हत्या झाली आहे, त्याला शहीद ठरविण्याचा प्रताप तेथील...

सोरापाडा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

सामना प्रतिनिधी । अक्कलकुवा नंदुरबार जिह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा गट ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला. सरपंचपदासह एकूण दहा जागांची बिनविरोध निवड झाली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील ७७ पैकी...

नाशिक शहरात दोनवेळा पाणीपुरवठा करा, शिवसेनेची मागणी

सामना प्रतिनिधी । नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण तुडूंब भरलेले असतानाही ऐन सणासुदीच्या काळात शहरातील बहुतांश भागात अपुरा व एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. दसरा,...

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

सामना प्रतिनिधी, नाशिक कोंडाजी नामदेव दुधारे बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिडकोतील महेश भवन...

नंदुरबारच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध

सामना प्रतिनिधी, अक्कलकुवा आजपर्यंत शेकडो कोटी रुपये खर्चूनही नंदुरबार जिल्हा विकासापासून वंचित आहे. शिवसेना जिल्ह्याच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. येथील आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी...

दुबार पेरणीनंतरही खरीपाचे उत्पन्न घसरले, बाजार समितीत शुकशुकाट

सामना प्रतिनिधी, धुळे यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे दुबार पेरणी करुनही खरिप हंगामाचे उत्पन्न आले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आणि बाजार समिती अडचणीत आली आहे. गेल्या...

इंधन दरवाढीबाबत बेताल वक्तव्य, केंद्रीय पर्यटनमंत्र्याचा पुतळा शिवसैनिकांनी जाळला

सामना प्रतिनिधी, धुळे इंधन दरवाढीविषयी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के.जी.अल्फोन्स यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. अल्फोन्स यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांनी बडवत मालेगाव...

मोगलाई परिसरात आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा!

सामना प्रतिनिधी, धुळे शहरातील मोगलाई परिसरात आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा होतो. यामुळे नागरिक कृत्रिम टंचाईला सामोर जात आहेत. नकाणे तलावात मुबलक पाणी असताना महापालिका प्रशासन...

कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानार्थ महारांगोळी

सामना प्रतिनिधी, नाशिक विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानार्थ नववर्ष स्वागत यात्रा समितीने नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस महारांगोळी रेखाटनाचा उपक्रम हाती घेतला आहे. आज सहाव्या माळेला त्यांनी...

भोंदूबाबांची यादी जाहीर करणारे महंत मोहनदास यांचे अपहरण

सामना प्रतिनिधी, नाशिक राम रहीम, निर्मल बाबा, आसाराम बापू, राधे माँ यांच्यासह चौदा भोंदूबाबांची यादी जाहीर करणारे साधू-महंतांच्या आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते महंत मोहनदास बारा...