भिंतींना तडे, छताला गळती, इमारत मोडकळीस, पाटोदा आरोग्य केंद्रच आजारी

सामना प्रतिनिधी, येवला पाटोदा आरोग्य केंद्र इमारतीच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले असून ठिकठिकाणी प्लास्टरही कोसळले आहे. छताला गळती लागल्यामुळे पाणी ठिपकत असून अशातच रुग्णांवर उपचार...

नाशिककरांकडून जल्लोषात स्वागत, ‘रॅम’ विजेत्यांची हत्तीवरून मिरवणूक

सामना प्रतिनिधी, नाशिक जगातील सर्वाधिक खडतर अशी रेस अक्रॉस अमेरिका (रॅम) सायकल स्पर्धेत तिरंगा फडकावून मायदेशी परतलेल्या विजेत्यांची नाशिककरांनी आज ढोलताशांच्या गजरात हत्तीवरून मिरवणूक काढून...

हॅकर्सचा व्हॉटस्ऍपवर हल्ला, दोन दिवसांत २८ जणांच्या अकाऊंटवर मिळवला ताबा

सामना प्रतिनिधी, नाशिक नाशिकमध्ये दोन दिवसांपासून हॅकर्सने व्हॉटस्ऍप अकाऊंटस् लक्ष्य केले आहे. आतापर्यंत डॉक्टर्स, सायकलिस्ट ग्रुपसह मॉडेलिंग क्षेत्रातील अशा २८ व्यक्तींच्या अकाऊंटवर ताबा घेतला असून...

भाज्यांचे दर कडाडले, कोथिंबीर किलोला शंभर रुपये

सामना प्रतिनिधी, धुळे जून संपला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. भरपावसाळ्यात भाजी मंडईत भाजीपाल्याचे दर प्रचंड कडाडले आहेत. परिणामी...

जिल्ह्यातील १४ गावांना टँकरने पाणी, पावसाचे आगमन होऊनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम

सामना प्रतिनिधी, धुळे जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असले तरी अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. जून महिना संपत...

धुळे बस स्थानक चिखलात

सामना प्रतिनिधी, साक्री नुकत्याच सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे धुळे येथील बस स्थानकात खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून प्रचंड दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल...

४७ गावांत अद्याप टँकरने पाणीपुरवठा

सामना प्रतिनिधी, जळगाव जूनअखेर जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती कायम आहे. पावसाळा सुरू होऊन देखील सध्या जिल्ह्यातील ४७ गावांमध्ये एकूण २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आणखी...

नाले तुंबल्यामुळे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य, महापालिका प्रशासन सुस्तच

सामना प्रतिनिधी, जळगाव पावसाळा सुरु झाला तरी शहरातील नालेसफाईची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. शहरातील बहुतांश ठिकाणी गटारी, नाले गाळ कचऱ्याने भरले आहेत. १५ दिवसांपूर्वी...

तीन वर्षांत कांदा ७०० रुपयांनी घसरला

सामना प्रतिनिधी, नाशिक अस्मानी-सुलतानी संकटांना तोंड देत कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजारभाव कोसळल्याने यंदाचे वर्ष कसोटीचे ठरले आहे. सन २०१५च्या तुलनेत यंदा कांद्याच्या भावात क्विंटलमागे ७००...

सलमानची एंट्री होताच सुतळी बॉम्बचा धमाका, मालेगावच्या चित्रपटगृहातील घटना

सामना प्रतिनिधी, नाशिक मालेगावमध्ये मोहन चित्रपटगृहात टय़ूबलाईट सिनेमा पाहणाऱ्या चाहत्यांनी सलमान खानची पडद्यावर एंट्री होताच सुतळी बॉम्ब फोडले. या धमाक्याने प्रेक्षकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि...