कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे ‘रास्ता रोको’

सामना ऑनलाईन, साक्री दुसाणे येथील शेतकऱ्याचे कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी साक्री तहसीलदार कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. निवेदन देऊनही कुठलीही कारवाई न झाल्यामुळे जाब विचारण्यासाठी...

पालखेडच्या पाण्याने भरले अर्धेअधिक तलाव

सामना ऑनलाईन, येवला पालखेड डाव्या कालव्यातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या पाणी योजनेचा व ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचा तलाव अर्धाअधिक भरला आहे. अजून दोन...

कर्जमाफीबद्दलच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांविरोधात याचिका

सामना प्रतिनिधी । नगर राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे कमालीचा त्रस्त झालेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणूनबुजून त्रास देऊन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असा आरोप...

नाशिककरांनी अनुभवला चित्र-संगीताचा स्वर्गीय मिलाफ

सामना प्रतिनिधी । नाशिक व्यक्तिचित्रण कलेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील असलेल्या पोट्र्रेट आर्टिस्ट ग्रुपतर्पेâ नाशिकमध्ये आज प्रथमच व्यक्तिचित्रण...

बस-ट्रक अपघात, ३ गंभीर तर ७ किरकोळ जखमी

सामना प्रतिनिधी । जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकाकडून बसस्थानकाकडे जाणाऱ्या बसला ट्रकने जोरदार धडक दिली. यात ३ जण गंभीर तर ७ जण किरकोळ जखमी झाले...

तूर खरेदीसाठी ठिय्या आंदोलन

सामना ऑनलाईन, रावेर शासनाने तूर खरेदी त्वरित सुरू करावी यासह विविध मागण्यांसाठी आज तालुका काँग्रेसतर्फे येथील तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणांनी परिसर दुमदुमून...

टँकरचा प्रस्ताव पाठवूनही प्रशासन सुस्तच नांदगाववासीयांवर आली पाणी विकत घेण्याची वेळ

सामना ऑनलाईन, नांदगाव नांदगाव तालुक्यातील घाटमाथा वरील बोलठाण, गोंडेगांव, जवळकी, रोहिले, जातेगाव या गावांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असतानाच तालुकास्तरावर स्थानिक प्रशासनाने पाणीटंचाईबाबत तालुकास्तरावर...

नांदूरमध्यमेश्वरला पाच हजार पक्ष्यांचा किलबिलाट, ‘बर्ड समर सफारी’त रशियन पर्यटक

सामना ऑनलाईन, नाशिक महाराष्ट्रातील भरतपूर समजले जाणारे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य ऐन उन्हाळ्यातही तब्बल पाच हजार पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेले आहे. नेचर क्लब ऑफ नाशिक संस्थेतर्फे...

लोभी गाँव में लबाड भूखा नहीं मरता।

बाबासाहेब गायकवाड, नाशिक मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी २४ मे रोजी मतदान होत आहे. स्वतःची महापौर पदाची उमेदवारी जाहीर करणारे काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख, राष्ट्रवादी-जनता दल...

भारनियमनाने वैतागलेल्या मनमाडकरांनी अधिकाऱ्यांना कोंडले

सामना ऑनलाईन, मनमाड मनमाड शहरात अघोषित भारनियमनाच्या नावाखाली रोज सलग १० ते १२ तास भारनियमन केले जात असल्याने संतापलेल्या मनमाडकरांच्या संतापाचा बांध आज फुटला. त्यांनी...