शौचालय बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे श्रमदान

नाशिक - जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी, ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी आज जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर यांनी त्र्यंबकेश्वरचे तोरंगण गाव गाठून...

राज्य पोलीस नेमबाजी स्पर्धेत भारत चौधरी यांना सुवर्णपदक

नाशिक - महाराष्ट्र राज्य पोलीस दलातर्फे आयोजित राज्यस्तरीय पोलीस नेमबाजी स्पर्धेत नाशिक ग्रामीणचे उपनिरीक्षक भारत चौधरी यांनी सुवर्ण व कांस्य पदक पटकाविले. पुणे जिल्ह्यातील दौंड येथील...

ढेकाळेत कर्जबाजारी शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सामना ऑनलाईन,नाशिक कर्जबाजारीपणा व शेतीमालाला भाव मिळत नसल्याने कळवण तालुक्यातील ढेकाळे येथील नारायण दामू बागुल (५५) या शेतकऱ्याने पडीक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या...

धुळ्यात घराला आग लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

धुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन घरात प्रवेश करण्याचे शर्मा कुटुंबीयांचे स्वप्न भंगले. रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास पाचकंदिल परिसरातील शिवाजी मार्केट लगतच्या घराला लागलेल्या आगीत शर्मा कुटुंबातील...

नववर्ष स्वागतासाठी ‘महारांगोळी’ने गोदाकाठ सजले

सामना प्रतिनिधी । नाशिक नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आज नाशिकच्या गोदाकाठावर २०० बाय १०० फुट आकाराची महारांगोळी काढण्यात आली. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्याचा...

धुळे : ट्रक-सुमोच्या अपघातात ५ ठार, ५ जखमी

सामना ऑनलाईन । धुळे धुळे येथील मुटकी येथे ट्रक आणि सुमो गाडीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर ५ जण...

धुळ्यात एकाच घरातील ५ जणांचा गुदमरून मृत्यू

सामना ऑनलाईन । धुळे धुळ्यात मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. धुळे शहरातील अकबर चौकातील धना डाळ बोळीतील घराला...

मालेगावचा पारा ४२ अंशांवर

नाशिक - राज्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून, मालेगावचा पारा ४२ अंशांवर पोहोचला आहे, येथे आज कमाल ४१.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. नाशिक शहरातील...

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

जळगाव - बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी सायंकाळी मेहरूण तलावावर आले होते. यातील दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृत विद्यार्थी नंदूरबारमधील वर्धमान नगरचे रहिवासी आहेत. जळगाव - धुळे...

शेतकऱ्यांनी सुरत-नागपूर महामार्गाचे काम बंद पाडले

सामना ऑनलाईन, धुळे सुरत-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या; परंतु मोबदला देताना त्यात तफावत करण्यात आली. त्यामुळे संपादित जमिनीचा सर्वाना समान...