महाराणा प्रतापसिंह आणि छत्रपतींचे वंशज एकत्र भेटले

सामना ऑनलाईन । नंदूरबार महाराणा प्रतापसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यांना देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे, या दोन्ही घराण्यांचा एक मोठा इतिहास आहे.उदयपूर येथे १९६१...

अधिकाग्रहणाच्या मुहूर्ताला लागले ‘ग्रहण’

मनमाड, (सा.वा.) मनमाड, येवला, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील सहाही नगरपालिकांतील नवनिर्वाचित थेट नगराध्यक्ष व नगरसेवकांना अधिकृत खुर्चीवर जेव्हा बसायला मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या अधिकारग्रहणाच्या मुहूर्ताला जणू...

मध्यवर्ती कारागृहातून सात मोबाईल जप्त

नाशिक, (सा.वा.) नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील शौचालयात जमिनीत पुरलेले सात मोबाईल फोन आढळले असून, अज्ञात कैद्यांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवार...

बोरी नदीतल्या वाळू उपशामुळे पाणीटंचाईचे संकट

धुळे, (प्रतिनिधी) शिंदखेडा तालुक्यातील बोरी नदीच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा होत आहे. त्याचा परिणाम पाणीटंचाईवर झाला आहे. शिवाय तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. बेकायदा...

भाव कोसळल्याने संतप्त शेतकर्‍यांचा रास्ता रोको

कांद्याची विक्रमी आवक मनमाड, (सा.वा.) मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सकाळी लाल कांद्याची विक्रमी आवक झाली. त्यामुळे लिलाव होताना क्विंटलमागे दीडशे रुपयांनी भाव कोसळले. या...

बागलाणच्या वाळू माफियांविरुद्ध धडक मोहीम

सटाणा, (सा.वा.) बागलाणच्या तहसीलदारांनी वाळू माफियांविरूद्ध धडक मोहिमेस सुरुवात केली. मध्यरात्रीच्या सुमारास सात वाळू व एक मुरूम असलेल्या अशा आठ ट्रॅक्टर्स जप्त करून सुमारे साडेतीन...

सारंगखेड्याच्या प्रसिद्ध घोडेबाजाराला सुरुवात

सामना ऑनलाईन। नंदूरबार दत्तजयंतीच्या दिवशी नंदुरबारजवळ असलेल्या सारंगखेडा अश्व यात्रेला सुरूवात झाली आहे. इथल्या दत्तमंदिराचे वैशिष्ट्य हे आहे की हे मंदिर ३०० वर्ष जुनं असून...

पैठणीला नोटबंदीचा फटका

येवला, (सा.वा.) नोटाबंदीचा परिणाम सर्वत्र मोठ्या प्रमाणावर जाणवत असताना सातासमुद्रापार प्रसिद्ध असलेल्या सोन्यासारख्या पैठणी व्यवसायालाही नोटाबंदीचा फटका बसला आहे. ऐन लग्नसराईच्या कालावधीतही पैठणी उद्योगावर मंदीचे...