शेतकऱ्यांसाठी सैतानाचीही मदत लागली तर घेईन-राजू शेट्टी

सामना ऑनलाईन, नंदूरबार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सैतानाहीची मदत लागली तर ती घेईन असे उद्वीग्न उद्गार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काढले आहेत. त्यांनी...

मुलगा, मुलीची हत्या करुन पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सामना प्रतिनिधी । नाशिक नाशिकरोड भागातील निसर्गदत्तनगर येथे सुनील बेलदार याने आपल्या चार वर्षीय मुलगा व सहा वर्षीय मुलीची दोरीने गळा आवळून हत्या केली, तर...

शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी काही काळ जाईल

सामना ऑनलाईन, धुळे विरोधकांकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी मागितली जात आहे. आम्ही मात्र शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करू पाहत आहोत. शेती क्षेत्रात भांडवल गुंतवणूक शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे निरनिराळे...

बाफळूनवासीयांची पाण्यासाठी वणवण, ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ

सामना ऑनलाईन, सुरगाणा तालुक्यातील बाफळून गावात तीव्र टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांवर गढूळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. महिलांसह पुरुषही घोटभर पाण्यासाठी रानोमाळ हिंडत आहेत....

आदिवासी चक्कर येऊन डोहात पडला, शहापुरात पाणीटंचाईचा पहिला बळी

सामना ऑनलाईन, शहापूर एकीकडे उन्हाचे चटके वाढत असतानाच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईने रहिवासी त्रस्त झाले आहेत. शहापूर तालुक्यात पाणीटंचाईचा पहिला बळी गेला असून...

कर्जमाफी दिली नाही तर मोदींचा उलटा पुतळा बसवू – बच्चू कडू

सामना प्रतिनिधी । यवतमाळ  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमची मागणी मान्य केली नाही, तर मोदींचा सर्वात मोठा पुतळा यवतमाळमध्ये बनवू आणि तो उलटा लटकवायचा का ते...

कळवणमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । नाशिक कळवण तालुक्यातील आठंबे येथे ५२वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब चंद्राजी बंगाळ (५२) यांनी बुधवारी दुपारी एक...

मालेगावात पारा ४३ अंशांवर

सामना प्रतिनिधी । नाशिक नाशिक जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज मालेगाव शहरातील कमाल तापमानात दोन अंशांची वाढ होऊन पारा ४२.६ अंशांवर...

देवळ्यात १४ एकरावरील फळबाग आगीत भस्मसात

सामना प्रतिनिधी । नाशिक/देवळा शेतातून गेलेल्या अतिउच्चदाबाच्या विद्युततारांच्या घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या भीषण आगीत देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे चौदा एकरावरील डाळिंब आणि आवळ्याची बाग भस्मसात...

कारची बाईकला धडक; एक ठार, दोन गंभीर

सामना ऑनलाईन । चाळीसगाव चाळीसगाव येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य दोन...