बनावट शंभराच्या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाण्यातील चौघांना कोठडी

सामना प्रतिनिधी, नाशिक पावणेदोन लाखांच्या बनावट शंभराच्या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील चौघांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना...

आम्ही वारकरी…

नाशिकच्या बहुतांश शाळांमध्ये आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर अवतरल्याचे चित्र होते. बॉईज टाऊन स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांनी दिंडी काढून रिंगण सोहळा साजरा केला. भगव्या पताका फडकवत,...

तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

सामना ऑनलाईन । राहुरी नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरी शिर्डी रोडलगत असलेल्या गुहा येथील बंद हॉटेलच्या शेडमध्ये एका २४ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेला मृतदेह आढळल्याने...

व्हॉट्सअॅपच्या पहिल्या हॅकरला बेड्या, नाशिक पोलिसांची हायटेक कारवाई

सामना ऑनलाईन । नाशिक नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. व्हॉट्सअॅप हॅक झालेल्या लोकांमध्ये नामांकित डॉक्टर आणि मॉडेलिंग क्षेत्रातील...

नाशिक मार्गावरचा पूल डेंजर झोनमध्ये

सामना ऑनलाईन । मोखाडा वाडा-खोडाळा मार्गावरील ब्रिटिशकालीन पूल अतिशय धोकादायक झाला असून कोणत्याही क्षणी ऐन पावसाळ्यात ‘सावित्री’ची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पुलाचे...

…तोपर्यंत ‘या’ गावातील नागरिक कुठलाही कर भरणार नाहीत

सामना प्रतिनिधी । राहुरी पाणी, आरोग्य, दिवाबत्ती या जिवनावश्यक सुविधाच मिळत नसल्याने नगर परिषदेचा कुठलाही कर भरणार नाही हा पवित्रा येवलेआखाडा येथील नागरिकांनी घेतल्याने प्रशासनापुढे...

धुळ्यात सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात

सामना प्रतिनिधी, धुळे शहरातील नकाणे रोडलगत असलेल्या एस. आर. पी.कॉलनी शेजारील इंद्रप्रस्थ कॉलनीत गटारी तुंबल्या आहेत. शिवार रस्तांचे काँक्रीटीकरण नसल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे....

नाशिकमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच दिवसात चोऱ्या, घरफोडीच्या चार घटना

सामना प्रतिनिधी, नाशिक नाशिक शहरात चोऱ्या व घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, बुधवारी एकाच दिवसात तीन घरफोड्या करीत चोरट्यांनी तब्बल पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला...