कसारा घाटात आठ तास वाहतूक ठप्प, ओव्हरलोड ट्रक उलटला

सामना प्रतिनिधी, कसारा मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटात पहाटे अडीचच्या सुमारास ओव्हरलोड ट्रक उलटल्याने सुमारे आठ तास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून...

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत ‘एसएमआरके’चे यश

सामना प्रतिनिधी, नाशिक एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एस.एन.डी.टी. विद्यापीठांतर्गत झालेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली. चार विद्यार्थिनींची राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच या...

जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, शिवसेनेची मागणी

सामना प्रतिनिधी, जळगाव पावसाळ्यात जिल्ह्यातील एकाही नदीनाल्याला पूर आला नाही. सुरुवातीला थोडाफार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने पिकांची...

देशभरात नाशिकच्या कांद्याला मागणी, क्विंटलचा भाव २३५१ रुपये

सामना प्रतिनिधी, नाशिक अनेक राज्यांना पूरपरिस्थितीचा फटका बसल्याने तेथील कांद्याचे नुकसान झाले. परिणामी, देशभर नाशिकच्या कांद्याची मागणी वाढली आहे. उमराणे बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याला...

भाजप कार्यकर्त्याला पैसे वाटताना रंगेहाथ पकडले

सामना ऑनलाईन, पाथर्डी नगर जिल्ह्यातील भालगाव ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होणार असून इथे मतदारांना पैसे वाटताना भाजप तालुकाध्यक्षासह दोघांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. माणिकराव खेडेकर असं भाजप...

मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा

सामना ऑनलाईन, नगर नगर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात...

कपाशीचा दर घसरला

सामना ऑनलाईन। धुळे भाद्रपदातील कडाक्याच्या उन्हामुळे कपाशीची बोंडे फुटू लागली असून शेतकऱयांकडून कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. पण बाजारात कपाशीला केवळ तीन हजार रुपये दर...

येवल्यासह सावरगाव, ठाणगाव, नांदूरला विविध उपक्रमात स्वच्छतेची शपथ

सामना ऑनलाईन | नाशिक येवला येथील सामाजिक विकास बहु उद्देशीय सेवा भावी संस्था, नेहरू युवा केंद्र, मिलन सोशल ग्रुपच्या वतीने येथे आज स्वच्छ भारत अभियान...

नऊ हजारांची लाच घेताना गटशिक्षणाधिकाऱयाला अटक

सामना ऑनलाईन। धुळे शिक्षण सेवकांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नियमित वेतनश्रेणी लागू व्हावी म्हणून सेवा पुस्तक अद्ययावत करून देण्यासाठी शिक्षकांकडून नऊ हजारांची लाच घेताना...

१२५ डेसिबल आवाजाच्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी

सामना ऑनलाईन | नाशिक दिवाळी व इतर सणावेळी होणारे ध्वनी व हवा प्रदूषण रोखले जावे म्हणून जास्त आवाजाच्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात...