अक्षय प्रकाश योजनेची वीज ‘गायब’

सामना प्रतिनिधी । येवला राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी स्वतः त्यांच्या दालनात बैठक घेऊन त्वरित विखरणी विद्युत केंद्रात ‘अक्षय प्रकाश’ योजनेंतर्गत सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करा असे आदेश...

बिबटय़ाचा मेंढपाळावर हल्ला

सामना प्रतिनिधी । साक्री प्रतापपूर येथे झोपेत असणाऱ्या मेंढपाळावर बिबटय़ाने हल्ला केला असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. बिबटय़ाच्या वावरामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले...

मका खरेदीची रक्कम महिनाभरानंतरही नाही

सामना प्रतिनिधी । येवला येवल्यात शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर मका विक्री केलेल्या २७० शेतकऱ्यांची २ कोटींपेक्षा अधिक रक्कम शासनाकडून मिळाली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत....

सुरगाणा ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदीचा पर्दाफाश

सामना प्रतिनिधी । नाशिक दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात धडक देत तेथील अनागोंदी कारभाराचा पर्दाफाश केला. एक महिना...

सोनई तिहेरी हत्याकांड सहाजणांना फाशी

सामना प्रतिनिधी । नाशिक सवर्ण मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून पाच वर्षांपूर्वी नगर जिह्यातील सोनई येथे प्रियकरासह तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱया...

सोनई हत्याकांडातील ६ दोषींना मरेपर्यंत फाशी

सामना ऑनलाईन । नगर संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणाऱ्या नगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणात सहा दोषींना आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली...

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘गोदावरी गौरव’ पुरस्कारांची घोषणा

सामना ऑनलाईन । नाशिक कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या 'गोदावरी गौरव' पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली. डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांना लोकसेवेसाठीचा पुरस्कार देऊन...

रांगोळीकाराचे श्रीगणेशाला अनोखे वंदन

सामना प्रतिनिधी । नाशिक सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त श्रीगणेश जयंतीचे औचित्य साधून नाशिकचे रांगोळीकार नीलेश देशपांडे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून कलेचे दैवत श्रीगणेशाला...

भीषण आगीत सात टपऱ्या भस्मसात

सामना प्रतिनिधी । नाशिक गोदाघाटावरील नारोशंकर मंदिर परिसरात आज मध्यरात्री भीषण आगीत सात टपऱ्या जळून खाक झाल्या. नारोशंकर मंदिरामागील भागात पूजा साहित्याची दुकाने आहेत, त्यातील...

सटाणा तालुक्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सामना प्रतिनिधी । नाशिक सटाणा तालुक्यातील कंधाणे व निकवेल येथे गुरुवारी एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कंधाणे येथील...