नांदगावचे व्यापारी नरमले; शेतकऱ्यांना रोख पैसे देणार

सामना प्रतिनिधी । नाशिक तब्बल आठ दिवसांनंतर नरमाईची भूमिका घेत व्यापारी शेतकऱ्यांना रोख पैसे देण्यास तयार झाल्याने नांदगाव बाजार समितीतील तिढा आज सुटला. त्यामुळे सोमवारपासून...

पाण्याअभावी फुलशेती कोरडी, वाढत्या तापमानाचा उत्पादनावर परिणाम

सामना प्रतिनिधी । धुळे वाढत्या तापमानाचा फुलांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. विवाह समारंभ आणि इतर कारणांनी साजशृंगारासह सजावटीसाठी फुलांचा उपयोग होतो. त्यामुळे साहजिकच या...

धरणाचे पाणी सोडले, ८०० किलो काकड्या वाहून गेल्या

सामना प्रतिनिधी । धुळे गावांची तहान भागवण्यासाठी पांझरेवरील अक्कलपाडा धरणातील पाणी सोडण्यात आले आहे. अनेकांनी नदीपात्रात काकड्यांच्या वाड्या साकारल्या होत्या. काकड्यांची काढणी होत असतानाच नदीपात्रात...

ठाणगावकरांची पाण्यासाठी भटकंती, विहीर खोलीकरण व इतर कामे अपूर्णच

सामना प्रतिनिधी । येवला तालुक्यातील ठाणगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर केव्हाच कोरडीठाक पडली आहे. गावाला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा...

एटीएम कार्डद्वारे शेतकऱ्याला दोन लाखांना गंडा

सामना प्रतिनिधी । नाशिक नांदगाव येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये नजर चुकवीत एका भामटय़ाने शेतकऱ्याचे एटीएम कार्ड चोरले, त्यानंतर वेळोवेळी त्यांच्या खात्यातून २ लाख ११ हजार...

लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू

सामना प्रतिनिधी । पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत शहरातील चिंचखेड रस्त्यावर रविवारी ट्रकच्या धडकेत मोटारसायकलवरील लष्करी जवानाचा मृत्यू झाला. नगर जिह्यातील संवत्सर येथील विशाल बाबासाहेब भोसले (२८)...

भिकाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस, सामाजिक संघटनांचा पुढाकार

सामना प्रतिनिधी । नाशिक पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या पुढाकाराने नाशिक पोलीस आणि सामाजिक संस्थांनी शहरातील भिकाऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मोहीम हाती घेतली आहे....

शेतमालाचे लिलाव सुरू करा अन्यथा गाळे, भूखंड जप्त करू

सामना प्रतिनिधी । नाशिक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना रोखीने, आरटीजीएस, तसेच एनईएफटीद्वारे रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे नांदगाव येथे आठवडय़ापासून शेतमालाचे लिलाव बंद आहेत. याबाबत तीन दिवसात खुलासा...

ट्रक-दुचाकीच्या धडकेत दोन तरुण ठार

सामना प्रतिनिधी । चोपडा (जळगाव) चोपडा शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या हातेड गावाजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. अंकलेश्वर-...

आता माघार नाही, स्वबळावरच लढणार; उद्धव ठाकरे यांची गर्जना

सामना प्रतिनिधी, नाशिक आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनेच घेतला आहे. आता शिवसेना लढण्याच्या तयारीत असून तमाम शिवसैनिक निवडणुकीचीच वाट बघतायेत. आता माघार...