निफाडजवळ डिझेल पाइपलाइन फोडल्याने खळबळ

सामना प्रतिनिधी। नाशिक अज्ञात चोरटय़ांनी निफाडजवळ खानगावथडी येथे भारत पेट्रोलियमची मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फोडल्याने लाखो  लिटर डिझेल वाया गेले, परिसरातील शेतांमध्येही ते पसरल्याने मोठी खळबळ उडाली...

भय इथले संपत नाही, बिबट्याने घेतले सहा बळी

सामना प्रतिनिधी । चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. बुधवारी दुपारी शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला आहे. गायत्री सुरेश पाटील (३८) असे...

दोन सख्ख्या बहिणींच्या नरबळी प्रकरणी अकरा जणांना जन्मठेप

सामना ऑनलाईन। नाशिक भूतबाधा झाल्याच्या संशयावरून आई आणि मावशी यांचा नरबळी दिल्या प्रकरणी दोन भावांसह अकराजणांना मंगळवारी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली....

सायगावच्या तरुणाची ‘जपान’ भरारी…..

सामना प्रतिनिधी । येवला घरी अठराविश्वे दारिद्र्य, दहावीतच वडिलांचे छत्र हरपलेले, लहान भाऊ आणि आईची जबाबदारी सांभाळून तंत्रज्ञानात पदविकेपर्यंत शिक्षण घेऊन काहीतरी वेगळे करायची मनाशी...

देव तारी त्याला… दोनशे फूट दरीत कोसळूनही चिमुकले सुरक्षित

सामना प्रतिनिधी, कसारा कारवरील नियंत्रण सुटल्याने ती कार कसारा घाटातील दोनशे फूट दरीत कोसळून अपघात झाला. मात्र या कारमधून प्रवास करणाऱ्या एका तीन वर्षांच्या मुलीला...

फाशी की जन्मठेप! आज फैसला

सामना ऑनलाईन । नगर कोपर्डी अत्याचार व हत्या प्रकरणाचा खटला नगर जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दोषी...

मातीमोल भावामुळे मेथी रस्त्यावर फेकली

सामना ऑनलाईन । नाशिक मेथीला एक रुपया जुडी असा मातीमोल भाव मिळत असून, यातून साधा मजुरी खर्चही सुटणार नसल्याने हवालदिल झालेल्या निफाड तालुक्यातील चांदोरी येथील...

आरोग्यशिक्षण मंत्री पिस्तुल घेऊन फिरतात!

सामना ऑनलाईन । जळगाव राज्याचे जलसंपदा आणि आरोग्यशिक्षण मंत्री गिरीश महाजन दिवसाढवळ्या पिस्तुल घेऊन फिरतात. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था उत्तम असल्याचा...