टोमॅटो घसरला, किलोचा भाव अवघा दीड रुपया

सामना प्रतिनिधी । नाशिक हंगाम सुरू होऊन दोन आठवडे होत नाही तोच लासलगावला टोमॅटोचा कमाल भाव 20 वरून साडेपाच रुपये प्रतिकिलोवर घसरला आहे. येथे किमान भाव...

आयुक्त मुंढे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल, 1 सप्टेंबरला नाशिक पालिकेची विशेष महासभा

सामना प्रतिनिधी, नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या एकतर्फी कारभाराविरुद्ध नगरसेवकांनी दंड थोपटले आहेत. आज स्थायी समितीच्या पंधरा सदस्यांनी मुंढेंवर अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे....

कळवणच्या रस्त्यांची दुरवस्था

सामना प्रतिनिधी । कळवण तालुक्यातील गुजरात राज्याला जोडणाऱ्या कनाशी ते हातगड व अभोणा ते बोरगाव या प्रमुख रस्त्यांसह अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. अवजड वाहनांमुळे...

मनमाडकर मलेरियाच्या तापाने फणफणले

  सामना प्रतिनिधी। मनमाड पावसाळ्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून मनमाड शहरात डेंग्यू तसेच चिकन गुनियाचे रुग्ण वाढू लागले आहेत. शहरातील स्वच्छता तसेच आरोग्यसेवा...

सरकारच्या दूध दरवाढीची घोषणा हवेतच

सामना प्रतिनिधी। राहाता दूध दरवाढीच्या सरकारच्या घोषणेला दूध संघ व खाजगी दूध डेअरी चालकांकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या असून दर वाढवण्या ऐवजी कमी डिग्री व...

साई मंदिरातील दानपेटीसह रोख रक्कम चोरी, चोरट्यांना अटक

सामना ऑनलाईन । नाशिक नाशिकच्या उपनगर परिसरात असणाऱ्या श्री साई मंदिरातील दानपेटीसह रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे...

नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवसेनेला साथ द्या!

सामना ऑनलाईन । नाशिक ठिकठिकाणी युवक, महिलांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला असून जनतेच्या शिवसेनेवरील प्रेमाला व विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही शिवसेना...
suicide

निफाड तालुक्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सामना प्रतिनिधी, नाशिक निफाड तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या आठ महिन्यात एकटय़ा निफाड तालुक्यात 11 शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. खडकमाळेगाव येथील...

धुळे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले

सामना प्रतिनिधी, धुळे प्रभाग रचना आणि त्या प्रभागांचे आरक्षण जाहीर करीत महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजविला. शहरातील शाहू महाराज नाटय़ मंदिरात निकष लक्षात घेऊन...

धुळ्यातील 57 गावांची तहान भागणार, पेयजल योजनेवरील स्थगिती केंद्राने उठवली

सामना प्रतिनिधी, धुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला केंद्र सरकारने मार्च महिन्यात दिलेली स्थगिती आज अखेर उठवली. त्यामुळे या योजनेत धुळे जिल्हय़ातील 42 नव्या पाणी पुरवठा...