संभाजीनगर

फसव्या कर्जमाफीचा ‘बळी’, शेतकऱ्याची जाळून घेत आत्महत्या

विजय जोशी । नांदेड ऑनलाईन कर्जमाफीचा अर्ज भरुन सुध्दा न मिळालेली कर्जमाफी व पिकविलेल्या शेतीमालास मिळालेला काडीमोल भाव यामुळे अडचणीत आलेल्या उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथील शामराव...

जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांचा श्रमदान मोहिमेस प्रतिसाद

सामना प्रतिनिधी । परभणी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाने आज जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी ६.३० वाजता गावामध्ये जाऊन उत्साहात श्रमदान केले....

वीज गायब झाल्याने मोसंबी बागांना फटका

सामना प्रतिनिधी । सेलू तालुक्यातील रायपुर येथे गायरानातील विद्युत रोहित्र मागील दीड महिन्यांपासून जळून खाक झाले आहे. हे रोहित्र दुरुस्त न केल्यामुळे या परिसरात वीज...

एसआरपीएफच्या वीस पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

सामना प्रतिनिधी । हिंगोली हिंगोली येथील राज्‍य राखीव पोलीस दल गट क्रमांक १३ च्या पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेत अधिकारी-परीक्षेसाठी नियुक्त कंपनीसोबत सेटिंग लावून गुण वाढवून...

दहा वऱ्हाडी जागीच ठार तर २८ जखमी

सामना प्रतिनिधी । जांब/मुखेड लातूर जिल्ह्यातील खरोसा येथून मुखेडला लग्नासाठी वऱ्हाडी मंडळी घेवून येणाऱ्या आयशर या वाहनास भरधाव वेगातील तेलवाहू टँकरने जोराची धडक दिल्याने झालेल्या...

संभाजीनगरात धर्मांधांचा हैदोस! हिंदूस जिवंत जाळले!!

सामना ऑनलाईन, संभाजीनगर नारा ए तकबीर, अल्ला हो अकबरची नारेबाजी करत धर्मांध मुस्लिमांनी एका हिंदूस जिवंत जाळले तर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. हिंदूंच्या...

बीड जिल्हयासाठी बोंडअळी नुकसानीचे २५६ कोटी मंजूर

सामना प्रतिनिधी । बीड जिल्हयातील कापूस उत्पादकांसाठी बोंडअळी नुकसानीचे २५६ कोटी ५८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यातील पहिला हप्ता ८५ कोटी ५२ लाख रुपये...

कर्डीलेंना अटक करा ! ठुबे-कोतकर कुटुंबीयांचे मागणीसाठी आमरण उपोषण

सामना ऑनलाईन, नगर नगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या हत्याकांड प्रकरणाचा तपासा अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांनी...

श्रमदानाची कमाल! भूमीवर जल साचले!!

सामना प्रतिनिधी । जयसिंगपूर मजले येथे पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पावसाचे पाणी अडविण्यासाठी डोंगरात चर मारले होते. याशिवाय काही ठिकाणी नैसर्गिकरी खड्ड्यांमधील गाळाचा उपसा केला होता....

भादा प्रशालेत मुख्याध्यापक शिकवतात विद्यार्थ्यांना सायकल

सामना प्रतिनिधी । लातूर औसा तालूक्यातील मौजे भादा जिल्हा परिषद शाळेत सध्या मुख्याध्यापक भारत सातपुते हे विद्यार्थ्यांना सायकल शिकवण्याचे कार्य करीत आहेत. मागील दोन वर्षांपासून...