संभाजीनगर

दोन आरोपींकडून दूरसंचार निगमच्या ३४ बॅटऱ्या जप्त

सामना प्रतिनिधी । परभणी ताडकळस पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लांडगे हे एका आरोपीचा समन्स बजावण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यावर बेवारस मोटरसायकल दिसली....

लाच घेताना क्रिडा अधिकाऱ्याला शिपायासह रंगेहाथ पकडले

सामना प्रतिनिधी । बीड बऱ्हाणपूर येथील मावलाई युवा क्रिडा मंडळ आणि व्यायाम शाळा यांच्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा पहिला हप्ता खात्यावर टाकण्यासाठी ८० हजाराची...

लग्नाचे आमिष दाखवुन बलात्कार : आरोपीला दहा वर्षाचा कारावास

सामना प्रतिनिधी । परभणी बोरी येथील एका अल्पवयीन मुलीस २०१६ साली लग्नाचे आमिष दाखवुन परभणी, पंढरपुर येथे घेउन जाउन अतिप्रसंग करणाऱ्या पंढरी कचरू पवार (२८,...

कर्जमाफीचे वास्तव पाहण्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांच्या दारी

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा केल्या पासून किती शेतकरी प्रत्यक्षात लाभार्थी ठरले आहेत याची अचूक माहिती घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

कासार सिरसी बसस्थानकाची दुरवस्था

सामना प्रतिनिधी । कासार सिरसी येथील बसस्थानकाच्या सुंदर इमारतीस केवळ हलगर्जीपणामुळे दुरवस्था झाली आहे. देशभरात स्वच्छता मोहिम राबवली जात असताना कासार शिरसी येथील बसस्थानकाच्या आवारात...

पाकिस्तानच्या गोळीबारात परभणीचा सुपुत्र शहीद

सामना प्रतिनिधी । परभणी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात महाष्ट्रातील परभणीमधील एक जवान शहीद झाला असून आणखी चार जवान जखमी...

अचानक घराला आग

सामना प्रतिनिधी । किनगाव किनगाव जवळच असलेल्या मौज चिखली येथे अचानक घराला आग लागून तीन लाख पंचवीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी...

हिंगोलीत भर दिवसा शेतकऱ्याचे १ लाख रुपये लुटले

सामना प्रतिनिधी । हिंगोली तालुक्यातील बासंबा येथील शेतकरी हनुमंतराव बाजीराव ढाले यांची १ लाख रुपयांची रोकड इंडिका कारच्या काचा फोडून अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना मंगळवारी...

एका क्षणात आमदार झाले खासदार, अधिकाऱ्यांना फुटला घाम

सामना प्रतिनिधी । नांदेड केंद्र शासनाने जाहीर केलेल्या 'जिल्हा तेथे पासपोर्ट सेवा' केंद्र या योजनेतंर्गत नांदेड येथे होऊ घातलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन केवळ पत्रिकेतील...

घरात आणखी एक आमदार आणण्यासाठी जयदत्त क्षीरसागरांची धडपड

उदय जोशी, बीड राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या आमदारकीसाठी काँग्रेसची ताकदही कमी झाली का ? हा प्रश्न विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य...