संभाजीनगर

नांदेडची आयआयबी बेस्ट एज्युकेशन लिडर

सामना प्रतिनिधी । नांदेड एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य आणि देशपातळीवरच्या सीईटी तसेच नीट प्रवेश पूर्व परिक्षेत सर्वोत्तम ठरलेला नांदेडच्या आयआयबीला एबीपी माझा वृत्तवाहिनीतर्फे गौरविण्यात...

कर्जबाजारी शेतकरी मुलाची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । वडवणी सततची नापीकी नैराश्य बॅंकेचे कर्ज आदी समस्यांनी ग्रासलेल्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात मामला येथील कर्जबारी शेतकरीपुत्र दत्ता अनंत लंगे वय 23...

सिरियल किलर मेहंदीचा भाऊ गजाआड

सामना प्रतिनिधी , संभाजीनगर इम्रान मेहंदीच्या अपहरणाचा कट रचणारा आणि अपहरण करण्यासाठी आलेल्या टोळीला पैसा पुरविणारा मेहंदीचा चुलत भाऊ शेख रिजवान यास गुन्हे शाखेच्या पथकाने...

पोस्टल बँकेच्या उद्घाटनाप्रसंगी राज्यशिष्टाचाराचा भंग, राजीव सातव यांची तक्रार

सामना ऑनलाईन, हिंगोली देशभरामध्ये पोस्टल बँक सेवेची सुरुवात झाली असून हिंगोली शहरातही या पोस्टल बँकेच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमामध्ये राज्यशिष्टाचाराचा...

संभाजीनगरात भव्य कावड यात्रेला सुरुवात

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर श्रावणी शनिवारनिमित्त संभाजीनगरात भव्य कावडयात्रेला सुरुवात झाली आहे. 'हर हर महादेव'च्या गजरात कावडयात्रेला सुरुवात झाली. शिवसेनेच्या कावड यात्रेसह शहरात विविध ठिकाणी...

ब्राह्मण समाजाविरूद्ध गरळ ओकणारा व्हिडीओ व्हायरल, आदर्श शिक्षकावर गुन्हा दाखल

सामना प्रतिनिधी । जालना ब्राह्मण समाजाविरोधात अर्वाच्च शब्दात बोलणारी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करणे एका शिक्षकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. याप्रकरणी ब्राह्मण समाजाच्या वतीने गुरुवारी...

भगवान गडावर जमावबंदी

उदय जोशी । बीड वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून भगवान गडावर दाखल झालेल्या फुलचंद कराड यांनी मंदिरात बैठक झाल्याचा दावा करीत आंदोलन यापुढे तीव्र करण्याचा इशारा...

महिला तलाठीला लाच घेताना रंगेहाथ पकडले

सामना प्रतिनिधी, अंबाजोगाई अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव सज्जाच्या महिला तलाठी धनश्री तुकाराम चव्हाण यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई...

सराफ – पोलीस समन्वय समिती स्थापन

सामना प्रतिनिधी । नगर सराफ, सुवर्णकार यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी, तसेच पोलीस कारवाईच्या वेळी समन्वय साधण्यासाठी सराफ व्यावसायिक व पोलीस यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली...

हुंड्यासाठी पतीने पत्नीला जिवंत जाळले

सामना प्रतिनिधी । वाढवणा लातूरमधील वाढवणा येथील राचन्नावाडी येथे एका विवाहीत महिलेला हुंड्यासाठी तिच्या नवऱ्याने जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. जयश्री दयानंद वागलगावे...