संभाजीनगर

नशिब बलवत्तर म्हणून… धबधब्यातून खाली पडूनही दोघे बचावले

सामना प्रतिनिधी । नांदेड यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील निसर्गनिर्मित धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी आलेले मुगट येथील दोन युवक धबधब्यातून खाली पडूनही नशिबाने बालंबाल बचावले...

नांदेडात दोन एटीएम फोडून सोळा लाख पळवले

विजय जोशी । नांदेड शहरातील गजबजलेला भाग असलेल्या तरोडा नाका परिसरातील भावसार चौक येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे दोन एटीएम फोडून चोरट्यांनी जवळपास १६ लाख...

अविनाश चव्हाण खून प्रकरण : आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी

अभय मिरजकर । लातूर खासगी शिकवणी संचालक अविनाश चव्हाण यांच्या खून प्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्वांना सात दिवसांची...

१ लाख ८१ हजार किमतीचे २४ मोबाईल जप्त, चार आरोपींना अटक

सामना प्रतिनिधी । नांदेड नांदेड जिल्ह्यात चालाखीने मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पर्दाफाश केला असून, पकडण्यात आलेल्या तीन आरोपींकडून एक लाख ८१...

राज्यातील वनअधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या

सामना प्रतिनिधी । बुलढाणा महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या वनअधिकाऱ्यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक मईपोक्कीम अय्यर यांची मुख्य वनसंरक्षक (भुमी अभिलेख), नागपूर या पदावर...

‘श्रुती भागवत’चा तपास गुंडाळला; सीआयडीचा खंडपीठात अहवाल सादर

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर सहा वर्षांपूर्वी उल्कानगरीत श्रुती भागवतचा खून करण्यात आला होता. या खुनाचा तपास लावण्यात स्थानिक पोलिसांना अपयश आले. तपासामध्ये गुंता वाढत गेल्यामुळे...

गर्भपात करणाऱ्या डॉ. अरुणा राजपूतचा जामीन नामंजूर

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर नियमबाह्य गर्भपात करणाऱ्या डॉ. अरुणा गोविंद राजपूत हिचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी नामंजूर केला. सिल्लोड...

दंगलीच्या आरोपींना पुन्हा अटक करू नका, धर्मांध मुस्लिमांचा पोलीस ठाण्यासमोर राडा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर दंगलीच्या प्रकरणात एकतर्फी पोलीस कारवाई करून मुस्लिमांचा छळ करण्यात येत आहे. दंगलीच्या गुन्हय़ात जामीन मिळालेल्या तरुणांना दुसऱ्या गुन्ह्य़ात अडकवण्यात येत असल्याचा...

सूर्य-चंद्र-तारे असेपर्यंत शाळा फुलवू या, शिक्षकांनी वडाभोवती फेऱ्या

अभय मिरजकर । लातूर देशभरामध्ये हाच नवरा सात जन्म मिळू दे असे म्हणत स्त्रिया वटपोर्णिमा साजरी करत असतानाच लातुरात मात्र शिक्षकांनी हा सण अनोख्या पद्धतीने...

अकरा महिन्यांच्या चिमुरडीच्या पोटात अडकलेली सेफ्टीपीन विनाशस्त्रक्रिया बाहेर

सामना प्रतिनिधी । नांदेड एका अकरा महिन्याच्या चिमुरडीच्या पोटात अडकलेली सेफ्टीपीन येथील सुप्रसिध्द डॉ.नितीन जोशी यांनी शस्त्रक्रिया न करता एंडोस्कोपीच्या सहाय्याने अलगद बाहेर काढली आणि...