संभाजीनगर

गोदावरी अर्बन सोसायटीच्या कार्यालयाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

सामना प्रतिनिधी । नांदेड गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी लि. नांदेड यांच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी  सायंकाळी ६ वाजता रिजेंट चेंबर्स पहिला मजला, स्टेटस हॉटेलच्या ...

नदी सुकली विहीरी आटल्या, शेतकरी चिंतातूर

सामना प्रतिनिधी। हडोळती हडोळती व परिसरातील गावामध्ये दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी नाले आटल्याने नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने...

ऑनलाईन बांधकाम परवाना सेवा सुरळीत करा, इंजि.असोसिएशनची मागणी

सामना प्रतिनिधी । लातूर  शहर महानगरपालिका लातूर च्या वतीने ऑनलाईन बांधकाम प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यातील त्रुटी कमी करून संपूर्ण सेवा सुरळीत चालू करावी...

पालक-बालक एम.आर.थॉन रॅलीस लातूरकरांचा उर्त्स्फूत प्रतिसाद

सामना प्रतिनिधी । लातूर  जिल्हयात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम. 27 नोव्हेंबर पासून राबविली जात असून याअंतर्गत 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना गोवर-रुबेला लस देण्यात येणार आहे....

आगीत ज्वारीचे शेंदरे व कडबा जळून खाक

सामना प्रतिनिधी। जळकोट जळकोट येथील एका शेतकऱ्याने शेतात ठेवलेले 100 क्विंटल ज्वारीचे शेंदरे व ज्वारीचा 2 हजार कडबा असा एकूण २ लाख रुपयांचा माल अज्ञातांनी...

बाळासाहेबांचे विचार प्रेरणादायी : आमदार विजय औटी 

सामना प्रतिनिधी । पारनेर      शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या दुरदृष्टीमुळेच राज्यात अनेक पथदर्शी योजना राबविल्या गेल्याचे आमदार विजय...

आव्हाने पेलून दबदबा निर्माण करा अ‍ॅड. उज्वल निकम यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

सामना प्रतिनिधी । परभणी   जीवन जगत असताना समोर आव्हाने भरपूर असून संघर्षातून प्रतिवूâल परिस्थितीवर मात करत ती आव्हाने पेलून आपला दबदबा निर्माण करावा, असा कानमंत्र...

जालन्यात घरफोड्या करणार्‍या गुन्हेगारांकडून क्रुझरसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

सामना प्रतिनिधी । जालना  जालना शहरातील चार घरफोड्या करणार्‍या आरोपींकडून १ क्रुझर जिपसह ७ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी दोन सराईत...

भिलेगाव येथे दूध पाजत असतानाच महिलेला पेटविले

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ स्वतःच्या दिड वर्षाच्या बाळाला दूध पाजत असलेल्या महिलेकडून बाळ हिसकावून घेत सासरच्या लोकांनी तिला रॉकेल ओतून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना...

परळीच्या शिवा भरडे यांचा परतूर येथे रेल्वेतुन पाय घसरुन मृत्यू

सामना ऑनलाईन । परळी वैजनाथ परळीचे रहिवाशी असलेले शिवा भरडे यांचा परतूर येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी 3.15 वाजता घडली. भरडे...