संभाजीनगर

17 नोव्हेबरचा राष्ट्रीय पत्रकार दिन महाराष्ट्रात काळा दिवस म्हणून पाळणार

सामना प्रतिनिधी । नांदेड पत्रकारांवरील हल्ल्याच्या वाढत असलेल्या घटना, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास सरकार करीत असलेली टाळाटाळ, पत्रकार पेन्शन योजनेचे ठेवले गेलेले भिजत घोंगडे,...

गेवराईतील शुभ कल्याण मल्टीस्टेटची झाडाझडती

सामना प्रतिनिधी । गेवराई हजारो खातेदारांना करोडो रुपयांचा गंडा घातलेल्या शुभ कल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट याला पोलिसांनी अटक केली परंतु शाखेचे पंचनामे झाले नव्हते....

चंद्राबाबूंविरूद्ध वॉरंट काढणाऱ्या न्यायाधीशांना धमकी

सतीश शिंदे, धर्माबाद धर्माबादचे प्रथमवर्ग न्यायाधीश एन.आर.गजभिये यांना अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे, गजभिये यांनी बाभळी बंधारा परिसरात चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांच्याविरूद्ध अटक...

वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या डायलिसिस सेवेचा शुभारंभ

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ वैद्यकीय क्षेत्रात महागड्या असणाऱ्या डायलिसिस सुविधा आता परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोफत देण्यात येणार असून या श्री वैजनाथ डायलिसिस...

तेव्हा मी मुख्यमंत्र्यांना नालायक म्हणायचो!

सामना प्रतिनिधी । जळगाव मी विरोधी पक्षात असताना तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही लायक नाहीत, नालायक आहात असे म्हणायचो, असे प्रतिपादन भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी...

बोंड आळीचे आलेले अनुदान तात्काळ वाटप करा – आ.जयदत्त क्षीरसागर

सामना प्रतिनिधी । बीड  गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने बोंडआळीच्या नुकसानीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला होता. खर्च होऊनही उत्पन्न न झाल्यामुळे त्याची नुकसान भरपाई मिळावी...

गांधींनी जसे ब्रिटिशांना हाकलवले तसे भाजपला हाकलण्याची वेळ : अशोक चव्हाण

सामना प्रतिनिधी । नांदेड  हे वर्ष महात्मा गांधीच्या जयंतीचे १५० वे वर्ष आहे. ज्याप्रमाणे गांधीजींनी ब्रिटीशांच्या अराजकतेला आव्हान देवून या देशातून ब्रिटीशांना हाकलले त्याचप्रमाणे या...

पंचायत समितीला मिळालेले पुरस्कार पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असतानाचे

सामना प्रतिनिधी । बीड परळी व अंबाजोगाई पंचायत समितीला त्यांच्या उत्कृष्ट कामांचा गौरव म्हणून ग्रामविकास विभागाच्या वतीने आज देण्यात आलेले पुरस्कार हे ग्रामविकास मंत्री पंकजा...

‘झन्ना-मन्ना’ खेळतांना माजी जि. प. सदस्यासह २२ जणांना अटक

सामना प्रतिनिधी । आखाडा बाळापुर कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत माजी जि.प. सदस्य जगदेवराव साळुंके यांच्यासह २२ जणांना झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळतांना...

एसटी बसमध्ये झाले कन्यारत्न

सामना प्रतिनिधी । लोणार (जि. बुलढाणा) भोकरदन जालना बसमध्ये एका हिंदु महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्याच गाडीत एक मुस्लीम महिला डॉक्टर प्रवास करीत होती....