संभाजीनगर

ऑटोचालकाच्या छेडछाडीला कंटाळून बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । मुखेड बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने एका ऑटोचालकाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दिनांक १४ रोजी घडली. याबाबत त्या...

अन्न व औषध प्रशासनाकडून ३ लाखाचा पानमसाला जप्त

सामना प्रतिनिधी । लातूर सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन लातूर कार्यालयातर्फे पानमसाला व सुगंधीत तंबाखू प्रतिबंधीत अन्न पदार्थाच्या विक्रीस पायबंद लावण्यासाठी १२ फेब्रुवारी २०१९...

बीडचे लाचखोर अप्पर जिल्हाधिकारी कांबळेंकडे सापडले घबाड

सामना प्रतिनिधी । बीड लाच घेताना अडकलेले बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचं चौकशीमध्ये समोर आलं आहे. त्यांच्या बँक खात्यात वीस लाख रूपये,...

निरागस मुलगी, मुलगा व पत्नीची निर्घृण हत्या, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

सामना प्रतिनिधी । नांदेड पत्नी आणि निरागस मुलगी व निरागस मुलगा अशा तिघांचा खून करणाऱ्या विकृत व्यक्तीला 5 व्या जिल्हा न्यायाधीश शिल्पा तोडकर यांनी जन्मठेपेसह...

नांदेड जिल्ह्यातील पोलीस नाईक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

विजय जोशी । नांदेड १९९३ पासून पोलीस नाईक या पदावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत पदोन्नती किंवा वेतनवाढ न झाल्याने नांदेड जिल्ह्यातील पोलीस नाईक कर्मचाऱ्यांत असंतोषाचे...

दरोड्याच्या तयारीतील तीन जणांची टोळी जेरबंद

सामना प्रतिनिधी । जामखेड जामखेड खर्डा रोडवर एका हॉटेल समोर दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांच्या टोळीला जामखेड पोलिसांनी पकडले तर दोन जण पळून जाण्यात यशस्वी...

परीक्षा केंद्रावर गोंधळ, कनिष्ठ अभियंत्यांची भरती

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या ऑनलाईन परीक्षा शहरातील पाच परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. हडकोतील एका परीक्षा केंद्रावर ओळखपत्राची सत्यप्रत...

गंगापूर-वैजापूर महामार्गाच्या कामासाठी जुने वृक्ष तोडले

सामना प्रतिनिधी । गंगापूर गंगापूर - वैजापूर महामार्गाचे पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या मार्गाच्या कामासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या ५० ते ६०...

चोरीला गेलेला रस्ता शोधा व काम न करताच ठेकेदाराला बील देणाऱ्याची चौकशी करा!

सामना प्रतिनिधी । वलांडी केंद्रीय निधी अंतर्गत नांदेड - गुलबर्गा या राज्य मार्ग क्रमांक 252 वरील देवणी तालूक्यातील सय्यदपूर - कवठाळा - वलांडी बोंबळी रस्त्यासाठीचा...

नांदेड : भारतीय कामगार सेनेचे बेमुदत कामबंद आंदोलन

सामना प्रतिनिधी । नांदेड एमजीएमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे, त्यांच्या नियमबाह्य बदल्या करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी न करणे याच्या निषेधार्थ आज भारतीय कामगार...