संभाजीनगर

जालन्यात टोमॅटो रस्त्यावर फेकून शेकऱ्यांनी केला निषेध

सामना ऑनलाईन । परतूर जालना तालुक्यात परतूरमध्ये टोमॅटोला किलोमागे 50 पैसेही भाव न मिळल्याने शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आहे. ऐन सणासुदीच्या दिवशी शेतकऱ्यांनी आठवडी बाजारात टोमॅटो विक्रीसाठी...

कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड मध्ये मशिदीत गणपतीची प्रतिष्ठापना

संदीप आडसुळ, शिरोळ अण्णासाहेब पटवर्धन यांच्या अधिपत्याखाली असलेली कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरणवाडी हि संस्थानकालीन नगरी कुरुंदवाड शहर  म्हणून नावारूपास आले. संस्थानकालीन नगरपरिषद असल्याने कुरुंदवाडला शहर...

बोगस वकिलाकडून अशीलाच्या नावाने संघाच्या कार्यालयावर हल्ल्याची खोटी धमकी

सामना प्रतिनिधी । नांदेड नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय उडविणार असल्याचा खोटी धमकी देणार्‍या बनावट वकिलाविरुध्द दहशतवाद विरोधी पथकाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्ह्याची नोंद वजिराबाद...

पैसे न मिळाल्याने परिचारिकेचा मृत्यू

सामना ऑनलाईन । संभाजीनगर जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या आरोग्य सहाय्यिकेचा जिल्हा परिषदेने सेवानिवृत्तीचे पैसे न दिल्यामुळे उपचार करता न आल्याने मृत्यू झाल्याची तक्रार...

शिवसेनेच्या वतीने आजपासून जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियान

सामना प्रतिनिधी  । संभाजीनगर शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात सदस्य होण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, पालकमंत्री...

ओल्या कचर्‍यापासून गॅसची निर्मिती, गोखले दाम्पत्याचा अभिनव प्रयोग

महेश कुलकर्णी । संभाजीनगर प्रश्न सगळेच मांडत असतात, पण त्या प्रश्नांची उत्तरे शोधणारे विरळाच. शहरातील कचर्‍याचे ढिगारे, त्यातून सुटणारी दुर्गंधी, त्यासाठी जबाबदार असणारी यंत्रणा...सगळेच शिसारी...

पक्षाविरोधात मेसेज टाकणाऱ्या भाजपच्या अनिल गट्टाणींचा राजीनामा

सामना ऑनलाईन, नगर भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदसत्वाचा राजीनामा दिलाय. खा.दिलीप गांधी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. भाजपच्या...

ऐन सणासुदीत शहरावर साथरोगांचे संकट! घाटीत डेंग्यू, स्वाइन फ्ल्यू, तापाचे अनेक रुग्ण

सामना ऑनलाईन । संभाजीनगर घाटी रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून तापसदृश साथीचे रुग्ण वाढले असून, घाटीत ६ डेंग्यू,  २ स्वाइन फ्ल्यूसदृश,  तर २२४ तापाचे आणि ३४ न्यूमोनियाचे...

आमदार होण्यासाठी ‘वर्षा’वरील नाही तर राजुरीच्या गणपतीचे आशीर्वाद घ्या!

सामना ऑनलाईन, बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर हे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा येथे गेले होते. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी ते त्यांच्या बंधूंसह गेल्याचं...

पुन्हा सत्ताप्राप्तीसाठी मुंडेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शरद पवारांची ऑक्टोबरमध्ये सभा

सामना ऑनलाईन, बीड राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडे विरुद्ध शरद पवार हा संघर्ष संपूर्ण राज्याने अनेकदा पाहिला होता, अनुभवला होता. २०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या संघर्षाचा पुढचा...