संभाजीनगर

भाजप मंत्र्याच्या पीएची तहसीलदारांना धमकी

सामना प्रतिनिधी । पाथरी मागील दोन वर्षांपासून पाथरी येथे कार्यरत असलेले तहसीलदार वासुदेव शिंदे यांनी अनेक वेळा वेषांतर करुन वाळू तस्करांवर छापे मारले आहेत. त्यांच्या...

जीवाभावाचे मित्र पाण्यात उतरले,पोहता येत नसल्याने बुडाले

सामना प्रतिनिधी।लातूर शहरापासून जवळ असलेल्या कव्हा येथील तलावात मंगळवारी पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. सोहेल जमील पठाण (१४) आणि बळीराम बाबू लोखंडे(१८)...

शेतीच्या वादातून भर दिवसा हिंगोलीत खून

सामना प्रतिनिधी । हिंगोली शेतीच्या वादातून हिंगोली तालुक्यातील सवड येथील सिताराम नारायण राऊत (६१) यांचा धारदार शस्त्राने मानेवर वार करत निर्घुण खून करण्यात आल्याची घटना...

पूर्णेत पोलीस अधीकाऱ्यांच्या बदल्या

सामना प्रतिनिधी । पूर्णा परभणी पोलिस दलात बदल्यांचे सत्र सुरू झाले असून पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यानंतर आता पोलीस अधीकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. पूर्णा शहर, तालुक्यातील...

पूर्णा नदीवरील पुलाला भगदाड

सामना प्रतिनिधी । पूर्णा माजलगावकडे जाणाऱ्या (ताडकळस मार्गे) जाणाऱ्या राज्यमार्गावरील पूर्णा नदीवर असलेल्या मोठ्या पुलाच्या कडेला भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक जीवघेणी झाली असून या...

एअरटेलला फोन केला तर भाजपचा सदस्य झाला, भाजपला कोर्टात खेचलं

विजय जोशी, नांदेड एअरटेल कंपनीचा मोबाईल नंबर बंद पडल्याने हा नंबर पुन्हा सुरू करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्याने या कंपनीच्या हेल्पलाईनला मिसकॉल केला. मिसकॉल देताच या नेत्याला...

विष्णूपुरीचे दोन दरवाजे उघडले आणि सकाळी दहा वाजता बंद केले

सामना प्रतिनिधी । नांदेड विष्णूपुरी प्रकल्पाच्या वर असलेल्या अंतेश्वर बंधाऱ्याचे गेट टाकण्याचे काम सध्या सुरु असून, यामुळे रात्री साडेदहा वाजता विष्णूपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात...

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची उद्या बैठक

सामना प्रतिनिधी । मुंबई शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने दिलेल्या निर्देशावरून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाशी संलग्न असलेल्या विविध आस्थापनांतील समित्यांनी मुंबई पदवीधर व कोकण पदवीधर मतदारसंघ...

शेतकऱ्याकडून लाच घेणारा लिपिक गजाआड

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर डीएमआयसी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्याची शेत जमीन आणि विहिरीच्या मोबदल्याचा धनादेश देण्यासाठी सहा हजारांची लाच घेणारा लिपिक रवींद्र प्रतापसिंग राजपूत यास लाचलुचपत पथकाने...

आमिष दाखवून विवाहितेवर वारंवार अत्याचार

सामना प्रतिनिधी । आळंद विवाहितेला आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करीत तिच्यासोबत विवाह करून नांदवण्यास नकार देणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्याची मागणी पीडितेने जिल्हा ग्रामीण पोलीस...